Breaking News
शासकीय कामात इंग्रजी वापराल तर खबरदार, अध्यादेश मराठीतून न काढल्यास कारवाई..
शासकीय कामकाज मराठीतूनच केले पाहिजे कारण मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आले आहे. पण शासनाचे विविध अध्यादेश अजूनही इंग्रजीतून काढले जातात. पण आता यापुढे असे चालणार नाही.
शासकीय कामकाजात इंग्रजी भाषेचा वापर केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचा कायदाच सरकारने अध्यादेशाच्या माध्यमातून लागू केला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
रिपोर्टर