नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


मुंबईच्या आदित्य ज्योत हॉस्पिटलचे डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये विलीनीकरण, बनले आयकेयर साखळीतील १०० वे हॉस्पिटल

मुंबईच्या आदित्य ज्योत हॉस्पिटलचे डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये विलीनीकरण, बनले आयकेयर साखळीतील १०० वे हॉस्पिटल

डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलद्वारे पुढील १८- २४ महिन्यांत मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात २० आय केयर सुविधा उभारण्यासाठी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

भारतातील आघाडीच्या आय केयर चेनने जगभरातील आपले अस्तित्व विस्तारण्यासाठी १००० कोटी रुपयांची विस्तार योजना आखली असून त्याअंतर्गत पुढील ३ वर्षात १०० नवी हॉस्पिटल्स, ५०० व्हिजन सेंटर्स तसेच दमदार डिजिटल अस्तित्व तयार केले जाणार आहे. 

मुंबई – आदित्य ज्योत हॉस्पिटल या पदमश्री प्रो.डॉ.एस. नटराजन यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील आघाडीच्या आय- केयर सुविधांपैकी एक हॉस्पिटलचे डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलमध्ये विलिनीकरण करण्यात आले असून ती देशातील आय हॉस्पिटल चेनमधील १०० वी शाखा ठरली आहे. 

१९५७ मध्ये स्थापन झालेल्या डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलचे नेतृत्व अध्यक्ष प्रो. अमर अगरवाल यांनी केले होते. नेत्रसुरक्षा क्षेत्रातील त्यांचे काम प्रवर्तकीय असून ते शस्त्रक्रियेशी संबंधित नाविन्यतासाठी ओळखले जातात. डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलचे एकूण नेटवर्क आता भारत व आफ्रिकेतील १०० हॉस्पिटल्सद्वारे पसरलेले आहे. समूह ११ देशांत आणि भारतातील १० राज्यांत कार्यरत आहे. त्यांच्या टीममध्ये ४०० नेत्रतज्ज्ञ आणि ४००० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी आतापर्यत १२ दशलक्ष रुग्णांना सेवा दिली असून ते दर्जेदार नेत्रसेवा बरोबर नेत्ररोग व त्याच्याशी संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक व संशोधन सेवाही देतात. नेत्रसेवा केंद्रांची ही साखळी देसभरात विस्तारत असून गेल्या केवळ पाच वर्षात नेटवर्कमध्ये ६० युनिट्सचा समावेश झाला आहे. 

प्रो. डॉ. एस. नटराजन यांनी स्थापन केलेले चार मजली आदित्य ज्योत हॉस्पिटल मध्य मुंबईतील वडाळा येथे वसलेले आहे. मुंबईतील हे पहिले एनएबीएचची मान्यता असलेले नेत्रसेवा हॉस्पिटल एकाच छताखाली सर्व प्रकारच्या नेत्र सेवा देणाऱ्या मोजक्या हॉस्पिटल पैकी एक असून त्यामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारची सेवा घेणे सोपे होते. आदित्य ज्योत हॉस्पिटलमध्ये मूलभूत तसेच अत्याधुनिक निदान चाचणी आणि शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक सेवा आहेत.

आदित्य ज्योत हॉस्पिटल हे सर्वात विश्वासार्ह हॉस्पिटलपैकी एक म्हणून गणले जाते. मुंबई शहरातील आघाडीच्या हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटलचा समावेश होतो.

प्रो. डॉ. एस. नटराजन हे तिसऱ्या पिढीचे नेत्रचिकित्सक आणि जगभरातील व्हिट्री रेटिनल शस्त्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी आतापर्यत ६०,००० रेटिना शस्त्रक्रिया केल्या आहेत व जगभरातील ६० पेक्षा जास्त रेटिना सर्जन्सना प्रशिक्षित केले आहे. व्हिट्री रेटिनल क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणि नाविन्य आणण्याचे श्रेय त्यांना जाते. ते अमेरिकन सोसायटी ऑफ रेटिना स्पेशॅलिस्ट्सच्या रेटिना हॉल ऑफ फेमचे चार्टर इंडक्टी आहेत. ते आता अगरवाल ग्रुप ऑफ आय हॉस्पिटलच्या व्हिट्री रेटिना सेवांचे प्रमुख असतील.

या घडामोडीविषयी डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अमर अगरवाल म्हणाले,  मुंबईतील आघाडीच्या नेत्रसुविधांमध्ये गणले जाणारे आदित्य ज्योत हॉस्पिटल आता डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलचा भाग झाल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. विशेष म्हणजे हा आमच्यासाठी लक्षणीय टप्पा आहे , कारण या विलिनीकरणामुळे आम्ही शतक पूर्ण केले आहे. आदित्य ज्योत हॉस्पिटल या साखळीचा भाग झाल्यामुळे भारत व परदेशातील आमच्या नेत्र सुविधा केंद्रांची संख्या १०० वर गेली आहे.

आदित्य ज्योत हॉस्पिटलचे आमच्या साखळीत झालेले विलिनीकरण ही महाराष्ट्रातील कामकाजाची केवळ सुरुवात आहे. आम्ही महाराष्ट्रात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आणि पुढील ३ वर्षात २० आय हॉस्पिटल्स व १०० आउटरीच क्लिनिक्स उभारण्याची योजना आखली आहे. हे आमचे मुंबईतील तिसरे केंद्र असून यापूर्वी आम्ही नवी मुंबईतील अडव्हान्स आय हॉस्पिटल आणि आयुष आय क्लिनिक, चेंबूर यांच्याशी भागिदारी केली आहे. नुकतेच नाशिकमधील आघाडीच्या आय हॉस्पिटलबरोबर सहकार्य केल्यानंतर आम्ही आता कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद आणि जळगाव येशा शहरांत विस्तार करत महाराष्ट्रातील लोकांना दर्जेदार नेत्र सेवा देण्याचे ठरवले आहे. आम्ही १००० कोटी रुपयांची विस्तार योजना आखली असून त्याअंतर्गत पुढील तीन वर्षात पॅन- भारतातील आमचे अस्तित्व २०० हॉस्पिटल्सपर्यत विस्तारण्याचे व त्याचबरोबर ५०० आउटरीच सेंटर्स उभारण्याचे ठरवले आहे,’ असे ते म्हणाले. 

आदित्य ज्योत हॉस्पिटल, मुंबईचे अध्यक्ष डॉ. एस. नटराजन म्हणाले, ‘प्रसिद्ध अगरवाल आय हॉस्पिटलच्या साखळीचा अधिकृत भाग होताना आम्हाला अभिमान वाटत आहे. यासमूहासोबतचे आमचे नाते २० वर्षाइतके प्रदीर्घ असून सर्वांना दर्जेदार नेत्र सेवा देण्याचे आमचे उद्दिष्टही समान आहे. या विलिनीकरणामुळे आमचे कौशल्य एकत्रित होऊन आदित्य ज्योत हॉस्पिटल वैद्यकीय गुणवत्ता व रुग्ण समाधानाच्या बाबतीत नव्या उंचीवर जाईल.

डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अदिल अगरवाल म्हणाले, ‘आदित्य ज्योत हॉस्पिटल सारख्या शहरातील दर्जेदार आय हॉस्पिटलपैकी एका हॉस्पिटलबरोबर मुंबईत विस्तार करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. डॉ. नटराजन हे नेत्ररोग सेवा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून त्यांनी व्हिट्री- रेटिनल शस्त्रक्रिया क्षेत्रात अतुलनीय काम केलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा संपूर्ण नेटवर्कला लाभ होईल. आतापर्यंत त्यांनी कित्येक उदयोन्मुख नेत्र तज्ज्ञांनाही मार्गदर्शन केले आहे आणि त्यांच्याबरोबर भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या सगळ्याबरोबर आम्ही आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे समग्र नेत्र सेवा देण्यासाठी एका भव्य उपक्रमाची आणखी केली असून ग्राहकांना ऑनलाइन ऑप्टिकल रिटेल चॅनेल द्वारे सेवा दिली जाणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आउटरीच क्लिनिक द्वारे दर्जेदार नेत्र सेवा आता रुग्णांना घरपोच विशेषतः दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांतील रुग्णांना सहज उपलब्ध होणार आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट