‘साप्ताहिक कोकण सामना’ च्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! साप्ताहिक कोकण सामना हा राज्यातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र ‘ साप्ताहिक कोकण सामना ’ चा डिजीटल विभाग आहे.
साप्ताहिक कोकण सामना हे वृत्तपत्र नवी मुंबई, ठाणे व देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह राज्यभरात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांपैकी एक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या वाचकांना सर्वाच्या पुढे ठेवण्यात साप्ताहिक कोकण सामना समूह कायम अग्रगण्य राहिला आहे. यामुळेच आम्ही माध्यमांचं बदलतं स्वरुप पाहता वाचकांसाठी साप्ताहिक कोकण सामना वेबसाइट सुरु केली.
‘साप्ताहिक कोकण सामना डॉट कॉम’ वर ताज्या घडामोडींसह प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरही आमच्याशी जोडले जाऊ शकता.
- संपादक
संतोष श्रीमंत जाधव
साप्ताहिक कोकण सामना

Reporters (4)