शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलासा, कुणीच...
- Nov 09, 2024
शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलासा, कुणीच अपात्र होणार नाहीशिवसेना आणि राष्ट्रवादीत फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या...
एफ.जी.नाईक महाविद्यालयात लर्निग अँड अर्निंग उपक्रमा...
- Oct 26, 2024
एफ.जी.नाईक महाविद्यालयात लर्निग अँड अर्निंग उपक्रमा अंतर्गत विविध स्टॉलचे आयोजनश्रमिक शिक्षण मंडळाचे एफ.जी.नाईक महाविद्यालयात महिला विकास कक्ष अंतर्गत महाविद्यालयातील...
विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले ; 20 नोव्हेंबरला मतदान ,...
- Oct 15, 2024
विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले ; 20 नोव्हेंबरला मतदान , 23 निकाल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर...
पत्रकारांवर गुन्हे दाखल करू नका - सुप्रीम कोर्ट
- Oct 05, 2024
पत्रकारांवर गुन्हे दाखल करू नका - सुप्रीम कोर्टपत्रकारांचे लेखन म्हणजे केवळ सरकारवरची टीका मानून त्यांच्यावर फौजदारी खटले, गुन्हे दाखल केले जाऊ नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी...
प्राथमिक शिक्षण क्षेत्राला खूप महत्त्व आहे - मसूद खान
- Sep 25, 2024
प्राथमिक शिक्षण क्षेत्राला खूप महत्त्व आहे: मसूद खान शिक्षण राष्ट्रांना प्रगती आणि समृद्धीकडे घेऊन जाते: सचिव प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पेशावर : (विशेष वार्ताहर) ग्लोबल टाइम्स...
इस्लामाबाद पोर्तुगीज शिष्टमंडळासाठी प्रतिष्ठित...
- Sep 20, 2024
इस्लामाबाद पोर्तुगीज शिष्टमंडळासाठी प्रतिष्ठित कार्यक्रमाचे आयोजन करते द्वारे अहवाल: नाझीश जबीन ग्लोबल टाइम्स या वृत्तसंस्थेनुसार युरोप, इस्लामाबाद क्लबमध्ये काल रात्री एक...
चीफ इक्रामुद्दीन यांना पॅराप्लेजिक सेंटर पेशावरचे...
- Sep 18, 2024
चीफ इक्रामुद्दीन यांना पॅराप्लेजिक सेंटर पेशावरचे कौतुक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले त्यांच्या सकारात्मक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारितेबद्दल आणि पॅराप्लेजिक सेंटर...
बलात्कारातल्या आरोपींना होणार फाशी, बहुमताने विधेयक...
- Sep 03, 2024
बलात्कारातल्या आरोपींना होणार फाशी, बहुमताने विधेयक मंजूरपश्चिम बंगालमध्ये एक ऐतिहासिक विधेयक राज्य सरकारने मंजूर केलं आहे. या विधेयकातील तरतुदीनुसार बलात्कार प्रकरणाचा तपास २१...
मारवा आलम हिने केपीके आणि पेशावर बोर्डात प्रथम क्रमांक...
- Aug 15, 2024
मारवा आलम हिने केपीके आणि पेशावर बोर्डात प्रथम क्रमांक पटकावलापेशावर : (विशेष प्रतिनिधी) ग्लोबल टाईम्स मीडिया युरोपच्या नुसार, विद्यार्थिनी मारवा आलम हिने पेशावर बोर्ड आणि खैबर...
२००५ पासून रॉयल्टी आणि कर वसूल करण्याची राज्यांना...
- Aug 15, 2024
२००५ पासून रॉयल्टी आणि कर वसूल करण्याची राज्यांना सुप्रीम कोर्टाची परवानगीकेंद्र सरकार व खाण कंपन्या यांच्याकडून खनिजे आणि खनिजयुक्त जमिनीवरील रॉयल्टी आणि कर यांची १ एप्रिल २००५...
श्री. जयराम सखाराम जांभळे यांची महाराष्ट्र शासन अशासकीय...
- Aug 10, 2024
श्री. जयराम सखाराम जांभळे यांची महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्यपदी नियुक्तीनवी मुंबई : नवी मुंबईतील हनुमान नगर , तुर्भे नाका येथील गेले वीस वर्षापासून समाजसेवेत कार्यरत असलेले श्री. जयराम...
चेक देताच तासांत खात्यात पैसे जमा होणार - रिझर्व बँक
- Aug 09, 2024
चेक देताच तासांत खात्यात पैसे जमा होणार - रिझर्व बँक भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेत आज पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीतील महत्वाच्या...
विधानसभेसाठी आपची नवी मुंबईत चाय पे चर्चा
- Aug 04, 2024
विधानसभेसाठी आपची नवी मुंबईत चाय पे चर्चानवी मुंबई : आम आदमी पार्टी नवी मुंबईसह, संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ जागांवर विधानसभा निवडणूक लढविणार आहे , आप नवी मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी...
निष्पाप पॅलेस्टिनींच्या हत्याकांडाचा तीव्र निषेध
- Jul 30, 2024
निष्पाप पॅलेस्टिनींच्या हत्याकांडाचा तीव्र निषेध पॅलेस्टिनी मुस्लिमांच्या सुरू असलेल्या हत्याकांडावर संयुक्त राष्ट्रांचे मौन खेदजनक आहे - आंतरराष्ट्रीय युरोपियन पत्रकार ...
सार विचार पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न
- Jul 19, 2024
सार विचार पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न नवी मुंबई : आग्रोली गावातील सुधीर गोरखनाथ पाटील यांच्या "सार विचार" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नवी मुंबई महानगरपालिका माजी विरोधी...
मुस्लिम महिलांनाही पोटगीचा अधिकार - सर्वोच्च न्यायालय
- Jul 10, 2024
मुस्लिम घटस्फोटीत महिलांनाही पोटगीचा अधिकार - सर्वोच्च न्यायालयतिहेरी तलाक बंदीनंतर मुस्लीम महिलांसाठी आणखी एक मोठा निर्णय समोर येत आहे. घटस्फोटित मुस्लीम महिला फौजदारी प्रक्रिया...
बेलदार समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
- Jul 10, 2024
बेलदार समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळाअकोला येथे दि ७ जुलै रोजी शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अखिल भारतीय बेलदार समाज संघटनेतर्फे गुणवंत...
एफ जी नाईक महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
- Jul 09, 2024
एफ जी नाईक महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम नवी मुंबई : कोपरखैरणे येथील एफ. जी. नाईक महाविद्यालयत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सेक्टर १४ येथील निसर्ग...
एफ जी नाईक महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
- Jul 09, 2024
एफ जी नाईक महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम नवी मुंबई : कोपरखैरणे येथील एफ. जी. नाईक महाविद्यालयत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सेक्टर १४ येथील निसर्ग...
फॅमिली सहल ग्रुपने मोफत शालेय वस्तू वाटप केले
- Jul 09, 2024
फॅमिली सहल ग्रुपने मोफत शालेय वस्तू वाटप केलेनवी मुंबई : सालाबाद प्रमाणे यंदाही " फॅमिली सहल ग्रुप तुर्भेगांव " नवी मुंबई यांच्या वतीने शहापुर येथीलय शेंडगांव, साजीवली व सावरशेत येथील...
महाराष्ट्रातील लेकींना उच्च शिक्षण मोफत
- Jul 08, 2024
महाराष्ट्रातील लेकींना उच्च शिक्षण मोफत मुलींना विनामूल्य शिक्षणाची दारं उघडणारा शासकीय अध्यादेश जाहीर नवी मुंबई : व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण ३६ % इतके मर्यादित आहे....
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा
- Jun 27, 2024
डॅा. डी. वाय. पाटील वैद्यकिय महाविद्यालय व नवी मुंबई पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरानवी मुंबई : डॅा. डी. वाय. पाटील वैद्यकिय...
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडीचे...
- Jun 16, 2024
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडीचे उद्घाटनजिभेचे चोचले पुरवणारी "सासरवाडी" आस्वादगृह खारघरकरांच्या सेवेत रुजूनवी मुंबई : महाराष्ट्रीयन पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जयश्री फाउंडेशनचा प्रशंसक...
- Jun 08, 2024
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जयश्री फाउंडेशनचा प्रशंसक उपक्रमजयश्री फाउंडेशन व टॉर्क कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त उपस्थितीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ...
नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा
- Jun 07, 2024
नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केला सत्ता स्थापनेचा दावा केला. मोदींनी राष्ट्रपतींना शपथविधीच्या...
नामदेव भगत यांनी घेतली खासदार नरेश मस्के यांची भेट
- Jun 05, 2024
नामदेव भगत यांनी घेतली खासदार नरेश मस्के यांची भेट ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के प्रचंड बहुमताने विजय झाल्यामुळे नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी...
सृष्टीची शिक्षणात उत्तुंग भरारी
- May 30, 2024
सृष्टीची शिक्षणात उत्तुंग भरारी महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशन संघटनेचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष कै. विशाल आनंद शेले यांची द्वितीय कन्या सृष्टी विशाल शेले हिला एसएससी बोर्ड...
श्यामभाऊ कदम यांची सह-राज्य सचिव पदावर नियुक्ती
- May 05, 2024
श्यामभाऊ कदम यांची सह-राज्य सचिव पदावर नियुक्तीनवी मुंबई : दिनांक ४ मे २०२४ रोजी नवी मुंबईचे माजी कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांना नवी मुंबईत आम आदमी पक्ष वाढविण्यात आणि एकंदरीत...
कोव्हिशिल्ड बनविणाऱ्या सिरमला आता कोर्टात खेचणार पालक
- May 02, 2024
कोव्हिशिल्ड बनविणाऱ्या सिरमला आता कोर्टात खेचणार पालकनवी मुंबई : कोव्हिशिल्डमुळे साईड इफेक्ट असल्याचे खुद्द ही लस बनविणाऱ्या ऍस्ट्राझिनेका या कंपनीनेच मान्य केल्याने भारतात ही लस...
सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात...
- Apr 26, 2024
सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही?नवी दिल्ली: सूरत लोकसभा निवडणूक प्रकाराची चर्चा देशभरात सुरु आहे. काँग्रेसच्या अधिकृत...
सामाजिक कार्यकर्ते गणेश जालिंदर जाधव यांना भारत...
- Mar 28, 2024
सामाजिक कार्यकर्ते गणेश जालिंदर जाधव यांना भारत उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार जाहीर नवी मुंबई , कोपरखैरणे येथे वास्तव्यास असणारे तसेच आपल्या सामाजिक कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर...
पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
- Mar 21, 2024
पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातपहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिललालोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज...
नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे
- Mar 20, 2024
नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदेमुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची वर्णी लागली आहे. आयुक्तपदासाठी तीन सनदी अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली...
लोकसभा निवडणुकीची घोषणा, आज पासून आचारसंहिता लागू
- Mar 16, 2024
लोकसभा निवडणुकीची घोषणा, आज पासून आचारसंहिता लागू देशात ७ टप्प्यामध्ये मतदान तर महाराष्ट्रात ५ टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूकपहिला टप्पा - १९ एप्रिलदुसरा टप्पा - २६ एप्रिलतिसरा...
एफ जी नाईक महाविद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता या...
- Mar 16, 2024
एफ जी नाईक महाविद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता या विषयावर चर्चासत्र एफ जी नाईक महाविद्यालय कोपरखैरणे नवी मुंबई येथे सायबर सुरक्षा जागरूकता या विषयावर दिनांक १५ मार्च २०२४ रोजी...
निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा
- Mar 14, 2024
निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटानिवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा सर्व डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर हे पाऊल उचलण्यात...
विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण...
- Mar 13, 2024
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्र आयोजित विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली.सदर स्पर्धेमध्ये एकूण १४ संघ व २०० च्या वर...
अकबर खान चाचा ट्रस्ट गरीब लोकांच्या कल्याणासाठी...
- Feb 23, 2024
अकबर खान चाचा ट्रस्ट गरीब लोकांच्या कल्याणासाठी सर्वोत्तम पावले उचलत आहे अकबर खान चाचा ट्रस्टला देणगी देणाऱ्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. कारी अजगर अली चारसड्डा : ग्लोबल...
सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल...
- Feb 20, 2024
सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केलेदिल्ली : वादग्रस्त चंदीगड महापौर...
मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
- Feb 20, 2024
मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूरमराठा आरक्षणाचे विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर एकमताने मराठा...
गायिका सोनिया मजीदचे नवीन गाणे ‘यारियां’ लवकरच रिलीज...
- Feb 19, 2024
गायिका सोनिया मजीदचे नवीन गाणे ‘यारियां’ लवकरच रिलीज होणार दुबई: (इंटरनॅशनल डेस्क) ग्लोबल टाइम्स न्यूज एजन्सी युरोपच्या मते, हे लक्षात घ्यावे की सोनिया मजीदची अनेक गाणी याआधी रिलीज झाली...
बेलदार समाजाचा २५ फेब्रुवारी रोजी खोपोली येथे वधू - वर...
- Feb 17, 2024
बेलदार समाजाचा २५ फेब्रुवारी रोजी खोपोली येथे वधू - वर सूचक मेळावाराज्यस्तरीय बेलदार वधु - वर परिचय मेळावा रायगड जिल्ह्यात खोपोली येथे २५ फेब्रुवारी रोजी होत आहे.सन वर्ष २०१९ ला कोरोना...
सीताराम म्हात्रे फाऊंडेशनचा दुसरा वर्धापनदिन मोठ्या...
- Feb 16, 2024
सीताराम म्हात्रे फाऊंडेशनचा दुसरा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात साजरासीताराम म्हात्रे फाऊंडेशन, कोपरखैरणे, नवी मुंबई या संस्थेचा दुसरा वर्धापनदिन दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी शुक्रवारी...
चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेची...
- Feb 14, 2024
चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी कॉग्रेसकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांचा...
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा
- Feb 12, 2024
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामाराज्यसभेच्या सहा जागा आणि लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी...
मालिका AI-उद्योजक डॉ. टॉरस्टेन बर्नास्को यांनी QCI आणि AGI...
- Jan 31, 2024
मालिका AI-उद्योजक डॉ. टॉरस्टेन बर्नास्को यांनी QCI आणि AGI कंपनीचे अनावरण केले महामहिम सुहेल मुहम्मद अल जारूनी यांचे आश्रय, दुबईला कृत्रिम बुद्धिमत्ता अभिनवतेच्या नवीन युगात प्रवृत्त करत आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री शिंदे आणि इतर...
- Jan 22, 2024
सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री शिंदे आणि इतर आमदारांना नोटीस बजावलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या महाराष्ट्र सभापतींच्या आदेशाला...
डॉ. नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव
- Dec 31, 2023
डॉ. नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिवनवी मुंबई : सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मावळते मुख्य सचिव मनोज...
काश्मिरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरमधील...
- Dec 11, 2023
काश्मिरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरमधील विस्थापितांसाठी जम्मू काश्मीर विधानसभेत राखीव जागानवी दिल्ली : राज्यसभेत विधेयक मंजूर स्थलांतरित काश्मिरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरमधील...
एफ जी नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून...
- Dec 02, 2023
एफ जी नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त रॅलीचे आयोजननवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर ८ येथील एफ जी नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना...
लोकसभेसाठी ठाकरे गटाची तयारी, १० नेत्यांवर सोपवली मोठी...
- Nov 27, 2023
लोकसभेसाठी ठाकरे गटाची तयारी, १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारीमुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार तयारी सुरु केली...
सर्वोच्च न्यायालयाने सुरू केले मासिक वृत्तपत्र
- Nov 18, 2023
सर्वोच्च न्यायालयाने सुरू केले मासिक वृत्तपत्रनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कामकाजाच्या पद्धती, चालू सुनावणी आणि उपलब्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मासिक वृत्तपत्र सुरू...
प्रमुख इकरामुद्दीन माजी सहाय्यक संचालक लियाकत अली...
- Nov 15, 2023
प्रमुख इकरामुद्दीन माजी सहाय्यक संचालक लियाकत अली यांच्या निवासस्थानी यावेळी त्यांनी लियाकत अली यांची भेट घेऊन त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या चारसद्दा : ( विशेष प्रतिनिधी )...
ठाण्यातील हजारो झोपडीधारकांना हटवण्याच्या शासनाच्या...
- Nov 05, 2023
ठाण्यातील हजारो झोपडीधारकांना हटवण्याच्या शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा चापठाणे : ठाणे मनोरुग्णालयाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या १३०० झोपडीधारकांना तेथून हटवण्यासंदर्भात...
नवी मुंबई महानगरपालिका लोकसहभागातून राबविणार ‘ स्वच्छ...
- Nov 05, 2023
नवी मुंबई महानगरपालिका लोकसहभागातून राबविणार ‘ स्वच्छ दिवाळी ,शुभ दिवाळी ’ अभियाननवी मुंबई : स्वच्छता आणि सुशोभिकरणामध्ये आघाडीवर असणारे शहर ही नवी मुंबईची ओळख असून ती सातत्यपूर्ण...
मुंबई उच्च न्यायालयाची सुनावणी ऑनलाइन पाहता येणार
- Oct 11, 2023
मुंबई उच्च न्यायालयाची सुनावणी ऑनलाइन पाहता येणारमुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज पूर्ण ऑनलाईन करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षकारांना आपल्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हायकोर्टात...
पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर , ३...
- Oct 09, 2023
पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर , ३ डिसेंबरला निकाल नवी दिल्ली: पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान,...
स्वच्छांजली कार्यक्रमांतून महात्मा गांधीजींना...
- Oct 02, 2023
स्वच्छांजली कार्यक्रमांतून महात्मा गांधीजींना अभिवादन आणि स्वच्छताकर्मींविषयी कृतज्ञता – सुलेखनकार अच्युत पालवनवी मुंबई : रोज सकाळी न चुकता शहराच्या स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरून काम...
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व पुरोगामी...
- Oct 02, 2023
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व पुरोगामी धर्मनिरपेक्ष जन संघटनेच्या वतीने उपोषणउरण : ( विठ्ठल ममताबादे ) भारत देशाची राष्ट्रीय एकता व अखंडता टिकून राहावी,भारतीय संविधानाचे रक्षण...
परदेशी पाकिस्तानी लोकांच्या समस्या उच्च...
- Oct 02, 2023
परदेशी पाकिस्तानी लोकांच्या समस्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे - इक्रामुद्दीन इटलीतील पाकिस्तानी दूतावास पाकिस्तानी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न...
दीड दिवसांच्या ९८७१ श्रीगणेशमूर्तीचे नवी मुंबई...
- Sep 21, 2023
दीड दिवसांच्या ९८७१ श्रीगणेशमूर्तीचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या चोख व्यवस्थेत भावपूर्ण वातावरणात विसर्जननवी मुंबई : १९ सप्टेंबर रोजीच्या श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या...
महिला आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्रिमंडळाचं...
- Sep 19, 2023
महिला आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब ; आता लोकसभेत मांडलं जाणार बिलनवी दिल्ली : संसदेचं विशेष अधिवेशन नव्या इमारतीत सुरु होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...
महिलेचा बलात्कार करण्याचे उद्देशाने जिवे मारण्याचा...
- Sep 09, 2023
महिलेचा बलात्कार करण्याचे उद्देशाने जिवे मारण्याचा धाक दाखवुन रिक्षामधुन अपहरण करून विनयभंग करणाऱ्या २ आरोपीना ताब्यात घेतले डोंबिवली : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन...
मी उद्योजक होणारच! यांच्या वतीने भांडुप एक्ससिल्लेन्स...
- Sep 09, 2023
मी उद्योजक होणारच! यांच्या वतीने भांडुप एक्ससिल्लेन्स पुरस्कार सोहळ्याचे थाटात आयोजनमुंबई : उद्योजकांना व्यासपीठ निर्माण करून त्यांना व्यवसाय मार्गदर्शन व नेटवर्किंगसाठी सातत्याने...
रिक्षा चालकांची दहीहंडी साजरी
- Sep 09, 2023
रिक्षा चालकांची दहीहंडी साजरी श्री साईबाबा रिक्षा स्थळ वाशी सेक्टर - ३ येथे साईबाबा मंदिरात हंडीचे पूजन व आरती करून दहीहंडी बांधण्यात आली. या उत्सवात मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक...
पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान मुलांमध्ये...
- Sep 07, 2023
पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान मुलांमध्ये कॅन्सरचा वाढता धोकानवी मुंबई : कॅन्सरचा विळखा आता तरुण आणि लहान मुलांसाठीही जीवघेणा ठरतोय. सध्याच्या जीवनशैलीमुळे भारतात लहान मुलांमध्ये...
पालकमंत्री ना. उदयजी सामंत खा. विनायक राऊत यांनी खेडचे...
- Sep 01, 2023
पालकमंत्री ना. उदयजी सामंत खा. विनायक राऊत यांनी खेडचे पत्रकार दिलीप देवळेकरांचा रत्नागिरी येथे सत्कार केलाखेड :- कोकण विभागिय पत्रकार अधिस्विकृती समितीवर खेड तालुक्यातील दे....
मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार विरोधात आपची नवी मुंबई...
- Jul 20, 2023
मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार विरोधात आपची नवी मुंबई आणि राज्यभर निदर्शनेमणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची निर्वस्त्र...
१६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल...
- Jul 14, 2023
१६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे१६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून...
महाराष्ट्र राज्यात आता नऊ नवीन आरटीओची भर
- Jun 24, 2023
महाराष्ट्र राज्यात आता नऊ नवीन आरटीओची भरनवी मुंबई : राज्य सरकारने नऊ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांची (आरटीओ) निर्मिती केली आहे. यासाठी राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे...
इंदिरानगर मधील कै. शांताबाई सुतार उद्यानाचे काम अखेर...
- Jun 22, 2023
इंदिरानगर मधील कै. शांताबाई सुतार उद्यानाचे काम अखेर एमआयडीसीने बंद केले तुर्भे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते विजय नाहटा , विजय चौगुले व मा. स्थायी समिती...
आगरी समाजातील पहिलीच मुलगी जि शिप गुणवत्ता मध्ये अव्वल
- Jun 20, 2023
आगरी समाजातील पहिलीच मुलगी जि शिप गुणवत्ता मध्ये अव्वलउरण : (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्याचे सुपुत्र राजु मुंबईकर म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ते. खरतर उपेक्षित आदिवाशीबांधवांसाठी...
महिला ऑटोरिक्षा चालक झाली आप नवी मुंबईची पदाधिकारी
- Jun 20, 2023
महिला ऑटोरिक्षा चालक झाली आप नवी मुंबईची पदाधिकारीनवी मुंबई : राष्ट्रीय आम आदमी पार्टी हि फक्त सुशिक्षित लोकांचीच पार्टी नसून, आपल्या देशाच्या प्रत्येक देशभक्त, सुसंस्कृत, संविधान...
संस्कृती व नृत्यकला जपत सिंधु नायर आयोजित "घुंगरू" या...
- Jun 20, 2023
संस्कृती व नृत्यकला जपत सिंधु नायर आयोजित "घुंगरू" या नृत्याच्या कार्यक्रमास उदंड प्रतिसादनवी मुंबई : सिंधु नायर यांच्या वतीने घुंगरू या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व...
संस्कृती व नृत्यकला जपत सिंधु नायर आयोजित "घुंगरू" या...
- Jun 20, 2023
संस्कृती व नृत्यकला जपत सिंधु नायर आयोजित "घुंगरू" या नृत्याच्या कार्यक्रमास उदंड प्रतिसादनवी मुंबई : सिंधु नायर यांच्या वतीने घुंगरू या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व...
आप नवी मुंबई तर्फे - "स्वराज्य संवाद " जनसभा शृंखलेचा सलग...
- Jun 16, 2023
आप नवी मुंबई तर्फे - "स्वराज्य संवाद " जनसभा शृंखलेचा सलग चौथा दिवस पण यशस्वीआप महाराष्ट्र राज्य समितीच्या नेतृत्वा खाली, दिनांक १२ ते १८ जून दरम्यान, महाराष्ट्राच्या प्रत्येक...
मेस्मेरिक मिस मिसेस आणि मिस्टर इंडिया २०२३ सौंदर्य...
- Apr 25, 2023
मेस्मेरिक मिस मिसेस आणि मिस्टर इंडिया २०२३ सौंदर्य स्पर्धा दिमाखात संपन्न मेस्मेरिक मिस मिसेस अँड मिस्टर इंडिया २०२३ ( सीझन II ) ला प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर ह्यांची...
दुबईस्थित पाकिस्तानी गायिका सोनिया मजीदचे नटिया कलाम
- Apr 20, 2023
दुबईस्थित पाकिस्तानी गायिका सोनिया मजीदचे नटिया कलाम दुबई : ( इंटरनॅशनल डेस्क ) ग्लोबल टाईम्स न्यूज एजन्सी युरोपच्या मते, रमजान महिन्यात, सुप्रसिद्ध दुबईस्थित पाकिस्तानी गायिका सोनिया...
राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी सक्रिय पावले...
- Apr 15, 2023
राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी सक्रिय पावले उचलली, निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखलनवी दिल्ली : निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, ते १९९८ पासून...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना आपचे शंकर...
- Apr 14, 2023
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना आपचे शंकर पडुळकर यांनी भारतीय संविधानाची पुस्तिका भेट तुर्भे : आम आदमी पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ कदम यांच्या सूचनेनुसार तसेच...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त, भारतीय संविधान भेट...
- Apr 14, 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त, भारतीय संविधान भेट देण्याचा आपचा अभिनव उपक्रम - श्यामभाऊ कदमनवी मुंबई : नवी मुंबई आम आदमी पक्षाकडून कुठलाही राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करताना, पारंपरिक...
मानवतेची सेवा करणे हे आमचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे -...
- Apr 13, 2023
मानवतेची सेवा करणे हे आमचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे - इलिरजना आगोली मानवतेची सेवा करण्यासाठी आपण सर्वानी भूमिका निभावणे आवश्यक आहे - कार्यकारी अध्यक्ष आयएचआरसी अमेरिका युरोप : ( मुख्य...
सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांची बलुतेदार...
- Apr 04, 2023
सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांची बलुतेदार विकास परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवडबीड येथे अखिल भारतीय बलुतेदार अलुतेदार विकास परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत नूतन...
सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांची बलुतेदार...
- Apr 04, 2023
सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांची बलुतेदार विकास परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड बीड येथे अखिल भारतीय बलुतेदार अलुतेदार विकास परिषदेची बैठक पार पडली या बैठकीत नूतन...
महावितरणची प्रस्तावित दरवाढ रद्द करा : वीज दरवाढी...
- Mar 28, 2023
महावितरणची प्रस्तावित दरवाढ रद्द करा : वीज दरवाढी विरोधात आपचे आंदोलन , आपचे निवेदन - श्यामभाऊ कदमनवी मुंबई : महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती....
सुप्रीम कोर्टात कायद्याला आव्हान ! राहुल गांधींची...
- Mar 25, 2023
सुप्रीम कोर्टात कायद्याला आव्हान !राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोर्टानं एका प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा...
शहीद दिनानमित्त भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या...
- Mar 23, 2023
शहीद दिनानमित्त भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस अभिवादन नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे शहीद...
सफाईमित्रांना कामातील अद्ययावत ज्ञान देण्याकरिता नवी...
- Mar 21, 2023
सफाईमित्रांना कामातील अद्ययावत ज्ञान देण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष कार्यशाळा नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई आघाडीवर असणारे शहर असून यामध्ये मलनि:स्सारण...
तहसीलदार यांना भेटून आंबेगावातील ग्रामस्थांनी नागरी...
- Mar 20, 2023
तहसीलदार यांना भेटून आंबेगावातील ग्रामस्थांनी नागरी समस्या मांडल्या , मरणानंतर देखील यातना संपल्या नाहीतआंबेगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरीदेखील आंबेगाव तालुक्यातील...
तहसीलदार यांना भेटून आंबेगावातील ग्रामस्थांनी नागरी...
- Mar 20, 2023
तहसीलदार यांना भेटून आंबेगावातील ग्रामस्थांनी नागरी समस्या मांडल्या , मरणानंतर देखील यातना संपल्या नाहीतआंबेगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरीदेखील आंबेगाव तालुक्यातील...
बलुचिस्तानमधील वकील तानिया बझाई उच्च न्यायालयातील,...
- Mar 19, 2023
बलुचिस्तानमधील वकील तानिया बझाई उच्च न्यायालयातील, पाकिस्तानमधील प्रथम आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मध्यस्थ आणि १५० देशांमध्ये प्रमाणित मध्यस्थ सुप्रीम कोर्टाचे निवृत्त...
शिवसेना शाखाप्रमुख पदी प्रमोद बंडेकर यांची नियुक्ती
- Mar 13, 2023
शिवसेना शाखाप्रमुख पदी प्रमोद बंडेकर यांची नियुक्ती मागील पंधरा वर्षे पासून खाद्यावर भगवा घेऊन , तूर्भे विभागात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले व शिवसेना पक्ष फुटीनंतर देखील,...
जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी या मागणीसाठी १४...
- Mar 13, 2023
जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी या मागणीसाठी १४ मार्चपासूम सुरू होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला आम आदमी पार्टीचा पाठिंबापंजाबमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी ठराव...
दिवागाव येथे मस्त्य विक्रेत्यांच्या हक्काच्या...
- Mar 13, 2023
दिवागाव येथे मस्त्य विक्रेत्यांच्या हक्काच्या जागेसाठी आप नवी मुंबईचे आंदोलन नवी मुंबई : दिवांगाव स्थानिक कोळी बांधव पिढीने मच्छी विक्रेताचे काम करुन त्यांचे पोट पाणी, मुलांचे...
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधित, आप नवी मुंबई...
- Mar 09, 2023
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधित, आप नवी मुंबई तर्फे, महिला रिक्षा चालकांचा सत्कार टीम आप नवी मुंबई तर्फे, दर वर्षी दि. ८ मार्च रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची प्रथा...
रवितनया शर्माने जिंकला मिस नवी मुंबई २०२३ सौंदर्य...
- Mar 09, 2023
रवितनया शर्माने जिंकला मिस नवी मुंबई २०२३ सौंदर्य स्पर्धेचा मुकुट रवितनया शर्मा ठरली मिस नवी मुंबई बाराव्या पर्वाची विजेती तर पहिली उपविजेती - शायना शिराझी, दुसरी उपविजेती - नेहा...
तुर्भे स्टोअरचे शंकर पडुळकर यांचा आम आदमी पार्टीमध्ये...
- Mar 09, 2023
तुर्भे स्टोअरचे शंकर पडुळकर यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेशनवी मुंबई : नवी मुंबई शहरात सातत्याने सामाजिक कार्य करणारे शंकर भिमसिंग पडुळकर यांनी कोपरखैरणे येथे आज आम आदमी पार्टीचे नवी...
निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान, विरोधी...
- Mar 02, 2023
निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीशांची समितीनिवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीसंदर्भात प्रक्रीये संदर्भात आज...
आर.टी.ई. २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन...
- Mar 02, 2023
आर.टी.ई. २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सन २०२३-२४नवी मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) नुसार सन २०२२-२३ शैक्षणिक...
फूट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडलाच जातो असं नाही;...
- Mar 01, 2023
फूट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडलाच जातो असं नाही; सरन्यायाधीशांचं महत्त्वाचं विधाननवी दिल्ली - राज्यातील सत्तासंघर्षाबाबत देशातील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत...
पोलारीस कंपनी कामगारांचे 3 मार्च रोजी गेट बंद आंदोलन
- Mar 01, 2023
पोलारीस कंपनी कामगारांचे 3 मार्च रोजी गेट बंद आंदोलन उरण : (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील भेंडखळ येथील पोलारिस लॉजिस्टिक पार्क(सी डब्लू सी ) कंपनीने ५०२ कामगारांच्या मागण्या मान्य...
गावठाण भागात देखील स्वच्छता अभियान राबवावे - आयुक्त...
- Mar 01, 2023
गावठाण भागात देखील स्वच्छता अभियान राबवावे - आयुक्त राजेश नार्वेकरनवी मुंबई : महाराष्ट्र भूषण डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त डाॅ. श्री नानासाहेब धर्माधिकारी...
आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी मांडलेला एक...
- Mar 01, 2023
आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी मांडलेला एक मुद्दा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाकारला आहे. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी १० व्या परिशिष्टाचा दाखला देत आपलं मत व्यक्त...
आपचे पालिका वैद्यकीय सेवांचे सामान्य जनतेच्या...
- Feb 23, 2023
आपचे पालिका वैद्यकीय सेवांचे सामान्य जनतेच्या अभिप्रायावर आधारित सर्वेक्षणनवी मुंबई : आम आदमी पक्षाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर - ३ येथील बेसमेंट...
नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी मंजूर...
- Feb 17, 2023
नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी मंजूर केला सन २०२२-२३ चा सुधारित व सन २०२३-२४ चा मूळ विकासाभिमुख जनसुविधाकारी अर्थसंकल्प नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा सन...
१५ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत थकीत मालमत्ता कर...
- Feb 17, 2023
१५ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत थकीत मालमत्ता कर धारकांना दिलासा देणारी विशेष अभय योजना नवी मुंबई : मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत...
नवी मुंबईत दिवा - बत्ती घोटाळा? टक्केवारीचा पाळणा लावून...
- Feb 11, 2023
नवी मुंबईत दिवा - बत्ती घोटाळा? टक्केवारीचा पाळणा लावून आम आदमी पक्षाच्या वतीने निषेधनवी मुंबईत फक्त एलईडी दिवा बदलण्यासाठी, पूर्ण खांब बदललेनवी मुंबई : आम आदमी पक्षाच्या वतीने नवी मुंबई...
पत्रकार - शशिकांत वारिशे यांच्या हत्येची एसआयटी चौकशी...
- Feb 11, 2023
पत्रकार - शशिकांत वारिशे यांच्या हत्येची एसआयटी चौकशी करण्याचे आदेशमुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रत्नागिरीतील पत्रकार - शशिकांत वारीशे यांच्या...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र...
- Feb 06, 2023
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील युवकांना व्यायामाची आवड...
माजी कायदे मंत्री शांती भूषण यांचं वृद्धापकाळानं निधन
- Jan 31, 2023
माजी कायदे मंत्री शांती भूषण यांचं वृद्धापकाळानं निधननवी दिल्ली : माजी कायदे मंत्री आणि वरिष्ठ वकील सांती भूषण यांचं वृद्धापकाळानं निधन झालं हे, ते ९७ वर्षांचे होते. दिल्ली येथील...
विषय : नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघात आम आदमी पक्ष...
- Jan 29, 2023
विषय : नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघात आम आदमी पक्ष आणि छत्रपती संभाजी महाराज प्रणित स्वराज्य संघटना यांना एकमेकांच्या उमेदवारांना दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी पाठिंबा. नवी मुंबई :...
विमा दाव्याचा झटपट निपटारा, आयआरडीएआयने लागू केला नवीन...
- Jan 18, 2023
विमा दाव्याचा झटपट निपटारा, आयआरडीएआयने लागू केला नवीन नियमनवी दिल्ली : या वर्षाच्या सुरुवातीला विमा पॉलिसीशी निगडीत एक महत्वपूर्ण नियम लागू झाला आहे. या नियमानुसार, लोकांना आता नवीन विमा...
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा...
- Jan 18, 2023
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा नवी दिल्ली : ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली...
स्वच्छ भारत रंगरंगोटीसह नवी मुंबई करांना सामाजिक...
- Jan 16, 2023
स्वच्छ भारत रंगरंगोटीसह नवी मुंबई करांना सामाजिक सुविधा पुरविणे - सोमनाथ वास्करनवी मुंबई : नवी मुंबई महनगरपालिकेच्या माध्यमातुन स्वच्छ भारत स्पर्धेत नावलौकिक मिळावे याकरिता शेकडो...
खैबर पख्तुनख्वामध्ये दररोज दहशतवाद आणि अतिरेकी का वाढत...
- Jan 16, 2023
खैबर पख्तुनख्वामध्ये दररोज दहशतवाद आणि अतिरेकी का वाढत आहे - प्रमुख इक्रामुद्दीन खैबर पख्तुनख्वामधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सरकारने विचार करण्याची गरज आहे. मीडिया...
एफ जी नाईक महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजन
- Jan 14, 2023
एफ जी नाईक महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजननवी मुंबई : कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाच्या एफ.जी नाईक महाविद्यालय भूगोल विभागाअंतर्गत भूगोल दिनाचे आयोजन करण्यात आले. भूगोल दिन १४...
मुक्ताईनगर येथे मा.मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार...
- Jan 10, 2023
मुक्ताईनगर येथे मा.मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन दिनांक १० जानेवारी रोजी महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री...
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची महासुनावणी, सुप्रीम...
- Jan 10, 2023
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची महासुनावणी, सुप्रीम कोर्ट अन् निवडणूक आयोगात दोन्ही गटाची अग्निपरीक्षानवी मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणासाठी आज सुप्रीम कोर्टात...
वाशी - नवी मुंबई येथे आप महाराष्ट्र - कोकण विभागाचा भव्य...
- Jan 08, 2023
दिल्लीच्या उत्कृष्ट सरकारी शिक्षण क्रांतीचे पडसाद नवी मुंबईतदिल्लीतील उत्कृष्ट सरकारी शिक्षण क्रांतीच्या जनक, अतीशी नवी मुंबईतसुरत मनपा निवडणुकीत मध्ये आप ला २७ जागांची विजयश्री...
वाशी-नवी मुंबई येथे आप महाराष्ट्र - कोकण विभागाचा भव्य...
- Jan 06, 2023
वाशी-नवी मुंबई येथे आप महाराष्ट्र - कोकण विभागाचा भव्य कार्यकर्ता मेळावा - आप ला मेळावानवी मुंबई : दिल्ली , पंजाब विधानसभा आणि दिल्ली महानगरपालिकेमध्ये घवघवीत यश मिळून, राष्ट्रीय पक्षाचा...
इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी ...
- Jan 05, 2023
इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी देशभरातील शेकडो स्पर्धक सज्जदेशासाठी सुवर्णपदक जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरसनृत्याची ऑलंपिक म्हणून ओळख असणाऱ्या इंडियन हीप...
लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची संख्या कधी वाढणार?
- Jan 04, 2023
लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची संख्या कधी वाढणार?२०२६ नंतर किंवा २०३१च्या जनगणनेनंतरच मतदारसंघांच्या संख्येत वाढ होईल, अशी चिन्हे आहेत. अर्थात, २०२६ मध्ये सत्तेत असलेल्या पक्षाची...
एस आर ए योजनेसाठी नवी नियमावली
- Dec 28, 2022
एस आर ए योजनेसाठी नवी नियमावलीनागपूर : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला गती देण्यासाठी नवीन नियमावली येत्या तीन महिन्यांत तयार केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज दोन आठवडे बंद; सुट्टीकालीन...
- Dec 17, 2022
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज दोन आठवडे बंद; सुट्टीकालीन खंडपीठ नाही; सरन्यायाधीश चंद्रचूड यांची घोषणा न्यायमूर्ती केवळ सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत काम करतात आणि सुट्टीचा मनसोक्त आनंद...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी आयुक्त अण्णासाहेब...
- Dec 16, 2022
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी आयुक्त अण्णासाहेब मिसाळसह सहा डाॅक्टरांवर गुन्हा दाखल - विकी इंगळे मृत्यू प्रकरणनवी मुंबई: महानगर पालिका रुग्णालयात २८ मार्च २०१९ ला उपचारादरम्यान...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांसह सहा...
- Dec 16, 2022
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांसह सहा डाॅक्टरांवर गुन्हा दाखलनवी मुंबई: महानगर पालिका रुग्णालयात २८ मार्च २०१९ ला उपचारादरम्यान विक्की इंगळे या तरूणाचा मृत्यू झाला होता....
उझैर रशीदने अल्पावधीतच लाखो लोकांच्या मनात घर केले
- Dec 05, 2022
उझैर रशीदने अल्पावधीतच लाखो लोकांच्या मनात घर केले उजैर रशीद सारखे कर्तबगार आणि मेहनती लोक सोशल मीडियावर आपल्या देशाची संपत्ती आहेत न्यूयॉर्क : (इंटरनॅशनल डिस्क) ग्लोबल टाइम्स मीडिया...
लोकशाही दिन ०२ जानेवारी २०२३ रोजी होणार
- Dec 05, 2022
लोकशाही दिन ०२ जानेवारी २०२३ रोजी होणार नवी मुंबई : महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका...
मानवी हक्कांवर आंतरराष्ट्रीय ऑनलाइन पत्रकार परिषदेची...
- Dec 04, 2022
मानवी हक्कांवर आंतरराष्ट्रीय ऑनलाइन पत्रकार परिषदेची संघटना ज्यामध्ये सरचिटणीस डॉ. अलेक्झांडर शापिरो सुलेमान आणि मीडिया विभाग प्रमुख इक्रामुद्दीनचे आंतरराष्ट्रीय राजदूत सहभागी...
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून...
- Dec 03, 2022
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली - मुख्यमंत्री शिंदेमुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील...
गुजरात निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या
- Nov 30, 2022
गुजरात निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्यागांधीनगर : पंतप्रधानांचे राज्य असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणूकीमधील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचे पडघम आज शांत झाले. गेल्या...
आरपीआय शाखेच्या वतीने भारतीय संविधान दिन व समाज उपयोगी...
- Nov 26, 2022
आरपीआय शाखेच्या वतीने भारतीय संविधान दिन व समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले - अभिमान जगतापनवी मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुर्भे स्टोअरच्या वतीने आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२...
करिअर कौन्सलिंग कार्यक्रमाचे आयोजन
- Nov 26, 2022
करिअर कौन्सलिंग कार्यक्रमाचे आयोजननवी मुंबई : कोपरखैरणे येथील एफ. जी.नाईक महाविद्यालय आणि रा.फ. नाईक कनिष्ठ महाविद्यालय तसेच ऑल इंडिया चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन यांच्या संयुक्त...
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार - कामगार...
- Nov 26, 2022
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार - कामगार नेते महेंद्र घरतउरण : ( विठ्ठल ममताबादे ) रोजगार युवा मंच उरण यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत...
त्रिमूर्ती पार्क व कृष्णा कॉम्प्लेक्सवर हातोडा ?
- Nov 26, 2022
त्रिमूर्ती पार्क व कृष्णा कॉम्प्लेक्सवर हातोडा ?शेकडो ग्राहकांना फसवणार्या विकासक व अधिकार्यांना मोक्का लावण्याची मागणीनवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नेरूळमध्ये सार्वजनिक...
बेलापुरमध्ये होणार कौटुंबिक न्यायालय
- Nov 26, 2022
बेलापुरमध्ये होणार कौटुंबिक न्यायालय19 पदे निर्मितीलाही मान्यतानवी मुंबई : कौटुंबिक वादांची प्रलंबित वाढती संख्या लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार बेलापुरमध्ये...
आप नवी मुंबई टीमची, दिल्लीच्या सरकारी शाळेला प्रत्यक्ष...
- Nov 18, 2022
आप नवी मुंबई टीमची, दिल्लीच्या सरकारी शाळेला प्रत्यक्ष भेटनवी दिल्ली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वप्नातला भारत संविधानाच्या रूपात लिहून ठेवला आहे. आपले संविधान...
आजी माजी खासदार आणि आमदारांविरुद्ध सीबीआयने...
- Nov 16, 2022
खासदाराविरुद्ध सीबीआयकडे ३७ गुन्हे, आरोपी खासदार - आमदाराची यादी सादरआजी माजी खासदार आणि आमदारांविरुद्ध सीबीआयने नोंदविलेले १२१ खटले प्रलंबित आहेतनवी दिल्ली : देशातील ५१ आजी-माजी खासदार...
स्त्री शिक्षण मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे -...
- Nov 15, 2022
स्त्री शिक्षण मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे - जरका शाबीर शिक्षणाशिवाय देश व राष्ट्राचा विकास अशक्य आहे , प्राचार्य शासकीय कन्या पदवी महाविद्यालय लिंडी कोटल पेशावर : (वसल अहमद...
सायली फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत डोळ्याची ,...
- Oct 19, 2022
सायली फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत डोळ्याची , मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्नतुर्भेस्टोअर विभागातील सामाजिक संस्था सायली फाऊंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, व आरोग्य शिबिरांचे नेहमीच...
नवी मुंबईतील आम आदमी पक्षाच्या वतीने नवनियुक्त...
- Oct 19, 2022
नवी मुंबईतील आम आदमी पक्षाच्या वतीने नवनियुक्त आयुक्तांची सदिच्छा भेटनवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेऊन नियुक्ती बद्दल...
सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाचा धिक्कार - आपचे...
- Oct 16, 2022
सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाचा धिक्कार - आपचे अध्यक्ष - श्यामभाऊ कदमइ. डी. सरकार काय म्हणतंय, गरिबांना शिक्षण नाही म्हणतंयआपचे दिल्ली शिक्षण मॉडेल महाराष्ट्रात लागू करानवी मुंबई : २०...
सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाचा धिक्कार - आपचे...
- Oct 16, 2022
सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाचा धिक्कार - आपचे अध्यक्ष - शामभाऊ कदमइ. डी. सरकार काय म्हणतंय, गरिबांना शिक्षण नाही म्हणतंयआपचे दिल्ली शिक्षण मॉडेल महाराष्ट्रात लागू करानवी मुंबई : २०...
मिसेस महाराष्ट्राची उपविजेती ठरली पनवेलची पुनम दलवाडी
- Oct 16, 2022
मिसेस महाराष्ट्राची उपविजेती ठरली पनवेलची पुनम दलवाडीनवी मुंबई : महिलांना सशक्त बनवणे आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र्य बनवणे हे उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या. तसेच ई अँन्ड सी अभियांत्रिकी...
महाराष्ट्रातील शाळा बंद करण्याच्या धोरणाला आपचा विरोध !...
- Oct 13, 2022
महाराष्ट्रातील शाळा बंद करण्याच्या धोरणाला आपचा विरोध ! - श्यामभाऊ कदम झेड पी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडू : आपदिल्लीत आप शाळा नव्याने बांधते आणि महाराष्ट्रात सरकारच शाळा बंद...
रस्त्याच्या कडेला लागवड केलेल्या झाडांवर ठेकेदारांनी...
- Oct 12, 2022
रस्त्याच्या कडेला लागवड केलेल्या झाडांवर ठेकेदारांनी फिरवली जेसीबीउरण : ( विठ्ठल ममताबादे )उरण बोकडवीरा - जेएनपीए बस स्थानक रस़्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेल्या झाडांवर ठेकेदारांनी...
श्रीमंत भावाचा श्रीमंत मजूर, आम आदमी पार्टीने केली...
- Oct 12, 2022
श्रीमंत भावाचा श्रीमंत मजूर, आम आदमी पार्टीने केली उमेदवारी रद्द करण्याची मागणीमुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाकरिता सन २०२१ ते २०२६ हया कालावधीसाठी मजूर सहकारी...
उत्तम शिक्षणानेच राष्ट्रे विकासाच्या मार्गावर जाऊ...
- Oct 12, 2022
उत्तम शिक्षणानेच राष्ट्रे विकासाच्या मार्गावर जाऊ शकतात - एलवण शाला प्रत्येक समाजात, तरुण पिढीसाठी शिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे - सदिच्छा दूताचे माध्यमांशी संवाद युरोप : (मुख्य...
३१ ऑक्टोबरपर्यत दाखल करता येतील नवी मुंबई महानगरपालिका...
- Oct 10, 2022
३१ ऑक्टोबरपर्यत दाखल करता येतील नवी मुंबई महानगरपालिका प्रारुप विकास योजनेबाबत सूचना / हरकतीनवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची प्रारूप विकास योजना ही महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व...
धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं, शिवसेना...
- Oct 08, 2022
धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं, शिवसेना नावालाही बंदीगेल्या तीन दशकांपासून जे चिन्ह शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलेलं होतं, ते धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटलं...