त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा
- by Santosh Jadhav
- Jan 18, 2023
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा
नवी दिल्ली : ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.
त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला तर, नागालँड आणि मेघालयमध्ये २७ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, २ मार्च रोजी निकाल जाहीर होणार अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी दिली.
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे. तिन्ही राज्यांमध्ये ६० - ६० सदस्यांच्या विधानसभा आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav