नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे
- by Santosh Jadhav
- Mar 20, 2024
नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची वर्णी लागली आहे.
आयुक्तपदासाठी तीन सनदी अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती, निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी, ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav