फॅमिली सहल ग्रुपने मोफत शालेय वस्तू वाटप केले
- by Santosh Jadhav
- Jul 09, 2024
फॅमिली सहल ग्रुपने मोफत शालेय वस्तू वाटप केले
नवी मुंबई : सालाबाद प्रमाणे यंदाही " फॅमिली सहल ग्रुप तुर्भेगांव " नवी मुंबई यांच्या वतीने शहापुर येथीलय शेंडगांव, साजीवली व सावरशेत येथील शाळेतील गरीब विद्यार्थ्याना सालाबाद नुसार रविवारी मोफत शालेय वस्तु , क्रीडा साहित्य , रेनकोट व सैंडल अशा वस्तूचे वाटप करण्यात आले आहे.
फॅमिली सहल ग्रुप तुर्भेगांव, नवी मुंबईतील सदस्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमात सहभाग घेतला. सहभागी सदस्य व पदाधिकारी सौ. शिल्पा पाटील , श्री. सूर्यकांत पाटील , श्री. जितेंद्र म्हात्रे , सौ. अलका म्हात्रे , सौ. सारीका म्हात्रे , श्री. मंगेश घरत, सौ. सुनिता घरत , सौ. वनीता पाटील , श्री. अमोल घरत , सौ. मयुरी घरत , श्रीमती. वासंतीबाई म्हात्रे , श्रीमती. बबीबाई पाटील , सौ. अंजनी म्हात्रे , कु. मंदा पाटील , सौ. सुनीता नाईक , सौ. सविता नाईक , श्री. मनेष पाटील , श्री. अरविंद म्हात्रे , श्री. निलेश घरत , श्री. संतोष पाटील , श्री. गणेश पाटील , सौ. नलिनी पाटील , सौ. पुष्पा पाटील , सौ. अरुणा पाटील , श्री. गणेश देशमुख , श्री. दत्तात्रेय मोरे , कु. मिताली देशमुख , सौ. आनंदी नाईक , सौ. वनीता व सौ. रेश्मा म्हात्रे यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती अशी माहिती म्हात्रे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav