काही प्रभागात निवडणूक बिनविरोध होणार
- by Santosh Jadhav
- Dec 23, 2025
काही प्रभागात निवडणूक बिनविरोध होणार
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २८ प्रभाग असून १११ वार्ड आहेत. प्रभाग क्रमांक १४ व २० आणि कोपरखैरणे , घनसोली, ऐरोलीतील व बेलापूर प्रभागातील निवडणूक बिनविरोध होणार असल्याची सूत्रांकडून माहिती.
३१ डिसेंबरला उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या दिवशी शिंदे सेनेच्या , भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यासाठी परिपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोणकोणत्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद होईल याची उत्सुकता संबंधित नवी मुंबईकरांना लागलेली आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यासाठी परिपूर्ण तयारी केली असल्याचे सूत्रांकडून माहिती.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav