तुर्भे स्टोअर येथील हत्या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची नागरिकांची मागणी
- by Santosh Jadhav
- Nov 06, 2025
तुर्भे स्टोअर येथील हत्या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची नागरिकांची मागणी
तुर्भे स्टोअर येथे दुपारी नवजीवन हायस्कूलच्या गेटच्या जवळ बाथरूम मध्ये एकाची हत्या झाली असल्याचे सांगण्यात येत आहे, त्या जागेवर दारूची बाटली भेटलेली आहे , त्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर लोकेशन तपासण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. संबंधित राजकीय व्यक्तीच्या जवळच्या कडून हत्याकांड घडवले गेलेले आहे अशी चर्चा नागरिकात आहे , राजकीय व्यक्तीकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिक भयभीत झाले असल्याची चर्चा स्थानिक नागरिकात आहे.
नवजीवन शाळेमध्ये अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग , कर्मचारी त्याच मार्गाने ये - जा करत असतात. त्यामुळे तेथील वातावरण भयभीत झाले असल्याचे चर्चा आहे.
या प्रकरणाचा पोलीस प्रशासनाने योग्य तपास करून खुलासा करावा अशी मागणी लोक करत आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Shivansh Sachin Jadhav
- वाढदिवस
- March 08
Shivansh Sachin Jadhav
- वाढदिवस
- July 03
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav