श्री. जयराम सखाराम जांभळे यांची महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्यपदी नियुक्ती
- by Santosh Jadhav
- Aug 10, 2024
श्री. जयराम सखाराम जांभळे यांची महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्यपदी नियुक्ती
नवी मुंबई : नवी मुंबईतील हनुमान नगर , तुर्भे नाका येथील गेले वीस वर्षापासून समाजसेवेत कार्यरत असलेले श्री. जयराम सखाराम जांभळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने अशासकीय सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजनेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये समाजसेवक श्री. जयराम सखाराम जांभळे यांची महाराष्ट्र शासन , ग्रामविकास विभाग अशासकीय सदस्यपदी ९ ऑगस्ट २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav