माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा
- by Santosh Jadhav
- Feb 12, 2024
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा
राज्यसभेच्या सहा जागा आणि लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
अशोक चव्हाण यांच्यासोबत २ ते ३ काँग्रेस आमदारही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. तसेच, लवकरच अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात या राजीनाम्यानंतर रंगली आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav