इंदिरानगर मधील कै. शांताबाई सुतार उद्यानाचे काम अखेर एमआयडीसीने बंद केले
- by Santosh Jadhav
- Jun 22, 2023
इंदिरानगर मधील कै. शांताबाई सुतार उद्यानाचे काम अखेर एमआयडीसीने बंद केले
तुर्भे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते विजय नाहटा , विजय चौगुले व मा. स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे इंदिरानगर मधील कै. शांताबाई सुतार उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला स्थगितीचे आदेश दिल्यानंतर आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र व्यवस्थापक , प्रादेशिक अधिकारी , महापे यांच्याकडे आदेश लेखी स्वरूपात प्राप्त झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांनी जागेची पाहणी करून काम तात्काळ बंद करण्यासंदर्भात बाळासाहेब भाकरे आणि संबंधितांना पत्र देऊन काम बंद केले आहे.
तुर्भे विभागातील रहिवाशी यांच्याकडून नवी मुंबई महानगरपालिका मा. स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav