Breaking News
मुस्लिम घटस्फोटीत महिलांनाही पोटगीचा अधिकार - सर्वोच्च न्यायालय
तिहेरी तलाक बंदीनंतर मुस्लीम महिलांसाठी आणखी एक मोठा निर्णय समोर येत आहे. घटस्फोटित मुस्लीम महिला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ नुसार पतीकडून पोटगीची मागणी करु शकतात, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
आता मुस्लीम महिलांनाही पोटगीचा अधिकार मिळाला आहे.
रिपोर्टर