सामाजिक कार्यकर्ते गणेश जालिंदर जाधव यांना भारत उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार जाहीर
- by Santosh Jadhav
- Mar 28, 2024
सामाजिक कार्यकर्ते गणेश जालिंदर जाधव यांना भारत उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार जाहीर
नवी मुंबई , कोपरखैरणे येथे वास्तव्यास असणारे तसेच आपल्या सामाजिक कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे गणेश जाधव यांना भारत उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना दिल्ली या ठिकाणी २१ एप्रिल रोजी राष्ट्रीय अँटीकरप्शन बोर्ड सामाजिक संस्था, लाईन टाइम्स साप्ताहिक वर्तमान पत्र तसेच युनिटी ऑफ प्रेस अँड मीडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार असल्याचे गणेश जाधव यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav