मा. नगरसेवक अर्जुन अडागळे यांना क्रूर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी
- by Santosh Jadhav
- Nov 10, 2025
मा. नगरसेवक अर्जुन अडागळे यांना क्रूर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी
तुर्भे स्टोअर येथील क्रूर हत्या प्रकरणात पोलिसांनी माजी नगरसेवक अर्जुन अडांगळे यांच्यासह त्यांचे साथीदार विधान मंडल यांना तुर्भे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली होती.
आज रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तुर्भे स्टोअर येथे नवजीवन हायस्कूलच्या गेटच्या जवळ बाथरूम मध्ये सुधाकर पाटोळे यांची क्रूर हत्या करण्यात आली होती.
नवजीवन शाळेमध्ये अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग , कर्मचारी क्रूर हत्या झालेल्या बाथरूमच्या मार्गाने ये - जा करत असतात. त्यामुळे तेथील वातावरण भयभीत झाले झाले असून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav