Breaking News
शिवसेना शाखाप्रमुख पदी प्रमोद बंडेकर यांची नियुक्ती
मागील पंधरा वर्षे पासून खाद्यावर भगवा घेऊन , तूर्भे विभागात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले व शिवसेना पक्ष फुटीनंतर देखील, कोणत्याही अमिषाला बळी न पडता व हातावर पोट असताना देखील मातोश्री हेच आमचे श्रद्धास्तान मानून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकनिष्ठ राहिले
त्या शिवसैनिक प्रमोद बंडेकर यांची नुकतीच नवी मुंबई जिल्हाप्रमूख विठ्ठल मोरे व उपजिल्हा प्रमूख प्रकाश पाटील यांनी वार्ड क्रमांक ७१ च्या शाखाप्रमुख पदी नियुक्ती केली.
हया वेळी विभाग प्रमूख बाळकृष्ण खोपडे, शाखा प्रमुख दिवाणे, जहागीर शेख उपस्थित होते.
रिपोर्टर