नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


मानवी हक्क दिनानिमित्ताने चर्चासत्र

मानवी हक्क दिनानिमित्ताने चर्चासत्र

  नवी मुंबई : तुर्भे पोलीस स्टेशन हद्दीत आज नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १११, तुर्भे स्टोअर येथे विद्यार्थी/विद्यार्थिनी व शिक्षकांना मानवी हक्क दिनानिमित्त समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबाबत जनजागृती करिता कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर वेळी तुर्भे पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी खालील प्रमाणे माहिती देऊन मार्गदर्शन केले. मानवी हक्क, पोलीस दलाची माहिती, सायबर सुरक्षा व गुन्हे प्रतिबंध , व्यसन मुक्ती व अंमली पदार्थ प्रतिबंध , आर्थिक फसवणूक व प्रतिबंधक उपाय, जेष्ठ नागरिक सुरक्षा व काळजी , मुली, महिला व बालकाची सुरक्षा, महिलांच्या विरोधातील घटना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नवी मुंबई पोलीस व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्यास सांगितले व नागरिकांचे पोलीस मदतीसाठी डायल ११२ व सायबर फ्रॉड हेल्पलाईन १९३० क्रमांकाची माहिती देऊन त्याचा प्रसार नागरिकामध्ये करावा. यांसारख्या विषयांवर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. नमूद मानवी हक्क दिन कार्यक्रम आबासाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुर्भे पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने सदर शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. 

     कार्यक्रमास नमूद शाळेमधील सुमारे ९० विद्यार्थी, शिक्षक, तुर्भे पोलीस स्टेशन गोपनीय विभागाचे प्रताप दरगुडे हे सदर कार्यक्रमास उपस्थित होते अशी माहिती पोलीस अरुण थोरात यांनी दिली आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट