सरन्यायाधीशपदी पुन्हा मराठी माणूस, महाराष्ट्राच्या सुपूत्राला मिळणार मान
- by Santosh Jadhav
- Aug 05, 2022
सरन्यायाधीशपदी पुन्हा मराठी माणूस, महाराष्ट्राच्या सुपूत्राला मिळणार मान
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांचे मूळ कुटुंब कोकणातील
भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून सोलापूरचे सुपुत्र उदय उमेश लळित हे नामनिर्देशित झाले असून, ऑगस्टमध्ये ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. हरिभाई देवकरण प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. लळित यांचे कुटुंब मूळचे कोकणातील. उदय लळित यांचे आजोबा सोलापुरात वकिली करण्यासाठी आले अन् लळित सोलापूरकर झाले. त्यांचे वडील उमेश लळित हेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश होते.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav