नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


वाशीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात होतोय आम आदमी पक्षाचा मेळावा

वाशीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात होतोय आम आदमी पक्षाचा मेळावा 

"आप" ला मेळाव्यासाठी दिल्लीचे आणि गुजरात चे नेते रविवारी नवी मुंबईत दाखल

 निवडणुकीच्या तोंडावर आप साठी दिल्ली - गुजरातची टीम नवी मुंबईत हजेरी  

नवी मुंबई : पहिल्या वहिल्या पालिका निवणुकीतच नेत्रदीपक विजय मिळविणाऱ्या, आप सुरतच्या शिलेदाराच्या तोंडून यशोगाथा  ऐका वाशीत येत्या रविवारी सकाळी , शून्य भ्रष्टाचारावर आधारित संपूर्ण  व्यवस्था परिवर्तनाचा ध्यास घेऊन टीम आप नवी मुंबईने अथक परिश्रम घेऊन नवी मुंबईच्या सर्व  विभागामध्ये मोर्चे बांधणी सुरु केली. ह्या परिश्रमास फळ मिळत आहे, आप नवी मुंबईला सामान्य जनाकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत गेला आणि फक्त मेहनतीची कमाई खाणाऱ्या, तडफदार  तरुण कार्यकर्त्यांची फौज उभी राहिली. 

रविवार १९ डिसेंबर रोजी, सकाळी १० वाजता , विष्णुदास भावे सभागृह, वाशी डेपो येथे, आप नवी मुंबई टीम,  "आप" ला मेळावा ह्या शीर्षकाखाली भव्य कार्यक्रम आयोजित करीत आहे. ह्या कार्यक्रमास आपचे दिल्ली प्रतिनिधी, राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्यकार्यकारणी सदस्य तर उपस्थित राहणार असून विशेष अतिथी म्हणून, हल्लीच सुरत महानगर पालिकेत पहिल्या वहिल्या निवडणुकीतच  २७ जागा घेऊन, आपची विजय पताका फडकावणारे सुरत महानगरपालिका विरोधी पक्षनेते धर्मेश भाई भांडारी पण उपस्थित राहून नेत्रदीपक विजयाची यशोगाथा सांगणार आहेत. 

ह्या कार्यक्रमाला, नवी मुंबईकरांनी सहकुटुंब सहपरिवारासह उपस्थित राहून  सामाजिक अंतर आणि मास्क घालून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणी तरुण कार्यकर्त्याचा उत्साह वाढवावा असे नम्र आवाहन श्री. श्यामभाऊ कदम - कार्यकारी अध्यक्ष - आप नवी मुंबई ह्यांच्या कडून करण्यात येत आहे. अधिक माहिती साठी, आपच्या ७०२१८०९३४० या नंबरवर संपर्क साधण्यात यावा अशी विनंती.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट