शिवसेना चिन्ह वादावर पुढील सुनावणी ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणार
- by Santosh Jadhav
- Jul 30, 2026
शिवसेना चिन्ह वादावर पुढील सुनावणी ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणार
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे न्यायालयाने आदेश दिले असून पुढील सुनावणी ४ ऑगस्टला होणार आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि न्यायमूर्ती बी. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाच्या वादाशी संबंधित हे प्रकरण गेल्या चार वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे न्यायालयाने आदेश दिले असून पुढील सुनावणी ४ ऑगस्टला होणार आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav