आम आदमी पार्टी तर्फे सदस्य नोंदणी अभियान
- by Santosh Jadhav
- Feb 28, 2022
आम आदमी पार्टी तर्फे सदस्य नोंदणी अभियान
उरण : (विठ्ठल ममताबादे ) आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा प्रचार व प्रसार करण्याच्या व पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून उरण तालुक्यात आम आदमी पार्टीतर्फे सदस्य व कार्यकारिणी सभासद नोंदणी अभियान सुरु आहे.अनेक व्यक्ती आम आदमी पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आम आदमी पक्षाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून ज्या व्यक्तींना आम आदमी पार्टी जॉईन करायचे आहे किंवा पक्षाचे सदस्य व्हायचे आहे त्यांनी आम आदमी पार्टीचे उरण विधानसभा मतदार संघ १९० चे तालुकाध्यक्ष संतोष भगत यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक ९९६९३२६६१२ , ८८७९४७६६५५ जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष अधिक मजबूत करावा असे आवाहन आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav