नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


बेलदार वधु - वर मेळावा संपन्न

बेलदार वधु - वर मेळावा संपन्न 

 पनवेल : सकाळी १० वाजता  सुरू करण्यात आलेला मेळावा संध्याकाळी ५ वाजेपर्यत बायोडाटा परिचयाने सुरू राहीला. बेलदार वधू वर मेळावा  हॉल मध्ये प्रवेशद्वारातच स्वागत व नोंदणी कक्षामध्ये वधुवरांची  फार्म भरून नोंदणी करण्यात आली.

एकुण ८७ मुला-मुलींनी  लेखी फार्म  भरला  व ४५ मुला-मुलींनी आपल्या कुटुंबासह हजर राहून आपला परिचय दिला. उर्वरित मुलामुलींचे, पाल्य म्हणजे आई, वडील, आत्या, मामा, मामी, भाऊ , बहीण, काका, इत्यादीनी उपस्थित राहून आपल्या उपवर बायोडाटा मुलामुलींचा परिचय करून दिला, संपर्कासाठी आवाहनही केले. डॉक्टर , एमबी.ए, वकील, शिक्षक, नर्सिंग, बी टेक, एमटेक, आयटी.इंजिनियरींग , फिल्मक्षेत्रात करिअर करणारे, इंटीरियर या क्षेत्रात व्यवसाय करणारे, आर्ट, कॉमर्स, सायन्स प्रकारातील पदवी घेतलेल्या, यासारख्या उच्च शिक्षित उपवर मुलामुलींनी या बेलदार मेळावा मध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्रातील  नाशिक, पुणे सातारा, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे यासह सर्व जिल्ह्यातील व सुरत गुजरात येथील बेलदार समाजबांधव सहभागी झाला होता.

सकाळी ९:४५ वाजता वडील व उपवर मुलगा असे दोघेजण पुणे येथुन उपस्थित राहिले. त्यांचा वेळे अगोदर एवढ्या लांबुन आले बद्दल सत्कार करण्यात आला. जेष्ठ नागरिक नारायण चव्हाण बेलापूर नवी मुंबई , दिनकर बाबुराव मोहिते भोसरी पुणे यांचा या वयातही समाजाबद्दलच्या  तळमळीने उपस्थित राहीले बद्दल सत्कार करण्यात आला.

एक तळोजा नवी मुंबई येथील कर्णबधिर पदवी धारण केलेल्या मुलीने व वडिलांनी सहभाग घेऊन अशाच प्रकारच्या विकलांग मुलगा वर मिळण्यासाठी आपला परिचय दिला. त्यांचे धाडस, व आत्मविश्वास, व धैर्य पाहुन उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. 

 सिताताई पाटील उपमहापौर पनवेल महापालिका,  सुक्षिम सपकाळ (अध्यक्ष ब्लु लाईन असोशिएशन) , संतोष चव्हाण नगरसेवक पोलादपूर नगरपालिका,  सुजाता किसन चव्हाण (ग्राहक सुरक्षा मंच डोंबिवली) ,  अनिल चव्हाण बेलदार नेते बारवई , महादेव पवार पुणे,  राजा मोहीते वसई जेष्ठ नेते यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो पुष्प वंदना, व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. 

 बेलदार समाजाच्या एकजुटीचा संदेश देणारा मेळावा ठरला सांगता समारोपाच्या भाषणामध्ये अनेक  बेलदार नेते व मुख्य पाहुणे यांनी  पक्षविरहीत, संघटना विरहित, राजकारण विरहित, कोणतीही पद नसलेल्या व्यक्तींनी, निस्वार्थी वृत्तीने, आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाचे देणेकरी असल्याचे भावनेने मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे व हा मेळावा बेलदार एकजुटीचा संदेश देणारा ठरला अशी भाषणे केली. 

  भगवान चव्हाण ( जेष्ठ नेते, अध्यक्ष बेलदार प्रतिष्ठान,)  रमेश जाधव (अध्यक्ष बेलदार समाज संघ) , सुरेश चव्हाण (आयोजक बेलदार वधुवर मेळावा), संदीप जाधव (अधिकारी मंत्रालय)यांनी  आपल्या भाषणात आयोजक व बेलदार समाजाचे आभार व्यक्त केले. 

विशेष सहकार्य व आर्थिक सहकार्य राजु भाऊ साळुंखे अध्यक्ष महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटना, नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक दिपक पवार , सुरेश चव्हाण उद्योजक वसई  व ब्लु लाईन असोशिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट