नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


गोऱ्या इंग्रजांच्या अत्याचाराचा विनाश , भगतसिंग - राजगुरू -सुखदेव ह्या पंजाब-महाराष्ट्राच्या क्रांतिकारक सुपुत्रांनी केला , त्याच प्रमाणे आप पंजाब - महाराष्ट्र समिती आजच्या भ्रष्टाचारी काळ्या इंग्रजांचा पण विनाश करणार

गोऱ्या इंग्रजांच्या अत्याचाराचा विनाश , भगतसिंग - राजगुरू -सुखदेव ह्या पंजाब-महाराष्ट्राच्या क्रांतिकारक सुपुत्रांनी केला , त्याच प्रमाणे आप पंजाब - महाराष्ट्र समिती आजच्या  भ्रष्टाचारी काळ्या इंग्रजांचा पण विनाश करणार

बृहमुंबई पालिकेतील निवृत्त  डॉक्टर शरद देशमुख व नवी मुंबई महापालिकेचे निवृत्त वॉर्ड अधिकारी दत्तात्रेय नागरे यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.  

नवी मुंबई : सामाजिक माध्यमातून २०२२ च्या वर्षात राजगुरुचे  क्रांतिकारी विचारणाचा उपक्रम नवी मुंबईत राबवणार , क्रांतीकरक भगतसिंग - राजगुरू -सुखदेव यांचे व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्नं सत्यात उतरवणार  महाराष्ट्रातील तरुणांना, राजगुरू ह्यांच्या त्यागाचा आणि देशभक्ती पूर्ण क्रांतिकारक विचारांचा प्रसार करण्याचे सर्व कार्यकर्त्याना आवाहन करण्यात आले.   आम आदमी पक्ष अध्यक्ष श्यामभाऊ कदम , नवी मुंबई 

२३ मार्च १९३१ रोजी, इंग्रजांच्या वाढत्या अत्याचारांबद्दल आवाज उठविणाऱ्या तीन तरुण क्रांतिकारक , भगतसिंग - राजगुरू - सुखदेव ह्यांना फाशी देण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी , आपल्या तारुण्याची राखरांगोळी करून  यातनामय जीवन जगणाऱ्या ह्या भारतमातेच्या सुपुत्रांना , भारतीय जनता कधीच विसरू शकणार नाही. आपल्या स्वातंत्र्यासाठी , देशभक्तीचे गीत गात , हसत हसत फाशीवर जाणाऱ्या ह्या तीन सुपुत्रांच्या बलिदाना बद्दल कृतज्ञग्नता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभर २३ मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

आप नवी मुंबई टीम तर्फे सुध्दा कोपरखैरणे कार्यालयात  शहिदांना अभिवादन करून , हा दिवस साजरा करण्यात आला. आप दिल्ली सरकार तर्फे, शहीद भगतसिंग ह्यांच्या नावाने, निशुल्क सैनिक प्रशिक्षण शाळेचे उदघाटन करण्यात आले. 

आज संपूर्ण महाराष्ट्रात सुध्दा, आपला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून, सुशिक्षित आणि सुसंस्कृत कार्यकर्त्याची फौज सतत वाढतच आहे. नवी मुंबईत देखील प्रतिष्टीत स्थानिक रहिवाश्याचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. 

    ह्या प्रसंगी नुकतेच बृहमुंबई पालिकेतील निष्णात निवृत्त  डॉक्टर शरद देशमुख व नवी मुंबई महापालिकेचे  निवृत्त वॉर्ड अधिकारी  दत्तात्रेय नागरे यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.  

 महाराष्ट्रातील तरुणांना, राजगुरू ह्यांच्या त्यागाचा आणि देशभक्ती पूर्ण क्रांतिकारक विचारांचा प्रसार करण्याचे सर्व कार्यकर्त्याना आवाहन करण्यात आले. 

ज्या प्रमाणे, गोऱ्या इंग्रजांच्या अत्याचाराचा विनाश, भगतसिंग -राजगुरू - सुखदेव ह्या पंजाब -महाराष्ट्राच्या क्रांतिकारक सुपुत्रांनी केला, त्याच प्रमाणे आप पंजाब - महाराष्ट्र टीम आजच्या भ्रष्टाचारी काळ्या इंग्रजांचा पण विनाश करणार - सुनील जाधव - युवा अध्यक्ष- आप नवी मुंबई

भगतसिंग - राजगुरू - सुखदेव ह्यांच्या बलिदानामुळेच , आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. भारतीय जनता ह्या बलिदानाबद्दल सदैव कृणी राहील - सुमित कोटीयन - युवा अध्यक्ष- आप नवी मुंबई

रिपोर्टर

संबंधित पोस्ट