नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


पुर्नलेखा परीक्षणासाठी महालेखापालांना साकडे - तक्रारदार संजयकुमार सुर्वे

पुर्नलेखा परीक्षणासाठी महालेखापालांना साकडे - तक्रारदार संजयकुमार सुर्वे 

    स्थानिक लेखा निधीच्या लेखा परिक्षणावर आक्षेप

    नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील यांत्रिकी सफाई कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत शासनाने विशेष लेखापरीक्षणाचे आदेश स्थानिक लेखा निधी संचालनालयाला दिले होते. संबंधित विभागाने सादर केलेल्या विशेष लेखापरीक्षण अहवालावर तक्रारदार संजयकुमार सुर्वे यांनी आक्षेप घेत सदर अहवालाचे पुर्नलेखापरीक्षण राज्याच्या प्रधान लेखापालांनी(CAG) करावे अशी मागणी केली आहे.  त्यामुळे राज्याचे प्रधान महालेखापाल याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे पालिकेच्या आरोग्य विभागासह विशेष लेखा परीक्षण करणार्‍या स्थानिक लेखा निधी संचालनालयाचे लक्ष लागले आहे. 

    पालिकेच्या आरोग्य विभागात यांत्रिकी पद्धतीने रुग्णालयीन साफसफाई करण्याच्या कामात घोटाळा झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी २०१८ साली राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली होती. संबंधित घोटाळ्याची दखल घेत तत्कालीन नगरविकास प्रधानसचिव मनिषा म्हैसकर यांनी याबाबत विशेष लेखा परिक्षण करण्याचे आदेश स्थानिक लेखा निधी संचालनालयाला दिले होते. डिसेंबर २०२० मध्ये संबंधित विभागाने विशेष लेखापरीक्षण अहवाल नगरविकास विभागाला सादर केला होता. या अहवालातील आक्षेपांची दखल घेत शासनाने पालिकेच्या आरोग्य विभागातील तत्कालीन अधिकार्‍यांची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. निविदाकाराने दिलेले दर हे प्रशासकीय मंजुरीपेक्षा कमी असल्याने पालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान यामध्ये झाले नसल्याचे नमुद केले आहे. 

    सामाजिक कार्यकर्ते सुर्वे यांनी विशेष लेखा परीक्षण अहवालातील या अभिप्रायावर आक्षेप घेत या कामात पालिकेला २७ कोटी रुपयांचे नुकसान कशाप्रकारे झाले आहे याचा कागदपत्रांसह विस्तृत अहवाल सादर करुन राज्याच्या महालेखापालांना या अहवालाचे पुर्नलेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे. आपल्या तक्रारीत सुर्वे यांनी विशेष लेखा परिक्षण करणार्‍या स्थानिक लेखा निधी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी जाणीवपुर्वक पालिकेला झालेल्या नुकसानीची दखल घेतली नसल्याचे नमुद केले आहे. जर नुकसानीचा अभिप्राय अहवालात घेतला असता तर पालिकेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत असणारे तत्कालीन त्यांच्याच विभागाचे अधिकारी अडकणार होते. त्यामुळे संबंधित अहवालात फक्त पालिकेच्याच अधिकार्‍यांची विभागीय चौकशी करण्याचा अभिप्राय देण्यात आला आहे. तक्रारदार सुर्वे यांनी ठेकेदाराला प्रशासकीय व सेवा शुल्क म्हणून २१.१२ कोटी, रसायने व कन्झुमेबल्स न पुरवता ३.१३ कोटी तर घसारा निधी म्हणून १.२४ कोटी रु. अतिरिक्त दिल्याने पालिकेचे २६ कोटी रुपये नुकसान झाल्याचा आरोप आपल्या तक्रारीत केला आहे. राज्याचे प्रधान लेखापाल या तक्रारीवर कोणते आदेश देतात याकडे पालिका अधिकार्‍यांसह विशेष लेखापरिक्षण केलेल्या संबंधित अधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे. 

    • लेखा परिक्षकच आरोपीच्या पिंजर्‍यात
    • १. शासनाच्या आदेशावर विशेष लेखा परीक्षण करणारे स्थानिक  निधी लेखाचे अधिकारी वै.ज.ठाकूर (स.लेखापरीक्षक), वि.र.खेडकर (लेखापरीक्षा अधिकारी), प्र.रा.सावंत (स. संचालक) यांच्यावर चुकीचा व खोटा विशेष लेखा परीक्षण अहवाल बनवला म्हणून गुन्हेगारी प्रक्रिया संहिता कलम १९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यास प्रधान सचिव वित्त विभाग तसेच संचालक स्थानिक निधी लेखा यांच्याकडे परवानगी मागितली आहे. 
      २. शासनाची दिशाभूल करणे, शासनाचे जाणीवपुर्वक नुकसान करणे आणि शासकीय अधिकारी म्हणून कर्तव्यात कसूर करणे या भारतीय दंड संहिता खालील कलमान्वये मान्यता मागण्यात आली आहे. 

    रिपोर्टर

    संबंधित पोस्ट