नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


एरंडोलीची सिद्धेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

एरंडोलीची सिद्धेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी
कोरोनामुळे दोन वर्षानंतर एरंडोलीची सिद्धेश्वर यात्रा संपन्न झाली. गावचे सिद्धेश्वर मंदिर पुरातन काळातील आहे आणि स्वागताला असलेला नंदी पंचक्रोशीतील सर्वात मोठा नंदी आहे.

बुधवारी पहाटे ५ वाजता गावचा महाअभिषेक व महापूजा संपन्न झाली. त्यांनंतर सुवासींनीने सकाळी ६ ते संध्याकाळी ७:३० या वेळेत नवसानुसार दंडवत घेतले. रात्री  ९ वाजता छबिना पालखी निघाली. पालखीचे सुश्राव्य भजन झाले. प्रथेनुसार आंबील वाटप करण्यात आले. त्यांनतर प्रवीणकुमार ढवळपुरीकर यांचा ठसकेबाज तमाशा झाला. गण गवळण, मराठी लोकगीते व नाट्यने तमाशाची सांगता झाली.
शहिद वीर सुभेदार ज्ञानेश्वर मोरे यांच्या स्मरणार्थ 'दिल दिया है, जान भी देंगे' या गीताद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीतील नामांकित मल्लांच्या कुस्तीच्या आखाड्याने यात्रेची सांगता झाली. आखाड्यात श्रीगोंदा तालुका व पंचक्रोशीतील नामांकित मल्ल सहभागी झाले होते. यात्रा कमिटी व एरंडोली ग्रामस्थ यांनी सहकार्याने सिद्धेश्वर यात्रेचे यशस्वी नियोजन केले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट