बेलदार समाजाला भूषण ठराव असं व्यक्तिमत्व
- by Santosh Jadhav
- Mar 11, 2021
सन्माननीय संतोष भाऊ चव्हाण यांच्या जिद्दीला व कर्तृत्वला सलाम. दगडाला फोडून घाम गाळून उभारले ऐश्वर्य. युवा पिढी समोर ठेवला आदर्श. साधं राहणीमान उच्च विचार गोर गरिबांना मदत ही भाऊची ख्याती. बेलदार समाजाला भूषण ठराव असं व्यक्तिमत्व. भाऊच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav