वाशी फोर्टिस हॉस्पिटल जवळील पालिका नर्सेस क्वार्टरसाठी राखीव भूखंड , खाजगी फोर्टिस प्रशासन का वापरीत आहे - आम आदमी पक्ष
- by Santosh Jadhav
- Jun 16, 2022
वाशी फोर्टिस हॉस्पिटल जवळील पालिका नर्सेस क्वार्टरसाठी राखीव भूखंड , खाजगी फोर्टिस प्रशासन का वापरीत आहे - आम आदमी पक्ष
नवी मुंबई : वाशी फोर्टिस हॉस्पिटल जवळील एक भूखंड , गेल्या कित्तेक वर्षांपासून, नवी मुंबई महानगरपालिका नर्सेस क्वार्टरसाठी राखीव असून सुध्दा, तेथे बांधकाम झालेले नाही. सध्या ह्या प्लॉटचा उपयोग, फोर्टिस हॉस्पिटल प्रशासन हे, खाजगी मालमत्ता असल्यासारखे पार्किंग आणि इतर बाबींसाठी वापरून घेत आहे.
पालिकेने, स्वतःच्या मालकीच्या ह्या प्लॉटचा उपयोग, खाजगी संस्थेला देण्याऐवजी, ह्या जागी, बहू मजली इमारत बांधून, नर्सेस क्वार्टर, वैद्यकीय महाविद्यालय, पालिका रग्णालय इत्यादी जनताभिमुख कामासाठी करावा असे नम्र निवेदन आम आदमी पक्ष नवी मुंबईच्या वतीने, जिल्हा सहसचिव आणि मुख्य मागासवर्गीय सेल समन्वयक आप नवी मुंबई महेंद्र कणसे ह्यांनी इमेल द्वारे सादर केले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav