नवी मुंबई महानगरपालिकेचा ६७०४.४३ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर
- by Santosh Jadhav
- Mar 30, 2026
नवी मुंबई महानगरपालिकेचा ६७०४.४३ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर
स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी महापौर सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला अर्थसंकल्प
नवी मुंबई : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार आरंभीची शिल्लक रु.१८३९.५८ कोटी व जमा रु. ३९९१.२४ कोटी अशी मिळून एकत्रित जमा रु.५८३०.८२ कोटी आणि रु. ४५६४.९८ कोटी खर्चाचे सन २०२५ - २६ चे सुधारित अंदाज.
तसेच रु. १२६५.८३ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु.६७०४.४३ कोटी जमा व रु.६६८९.४३ कोटी खर्चाचे आणि रु.१५.०० कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेस्तव सादर करण्यात आले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav