राहुल गांधी २५ मे रोजी हिंगोलीत येणार
- by Irfan shaikh
- May 22, 2021
राहुल गांधी २५ मे रोजी हिंगोलीत येणार
इरफान शेख
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे २५ मे रोजी महाराष्ट्रात येणार आहेत. राहुल गांधी हे राजीव सातव यांच्या कुटुंबियांना भेटणार असल्याची माहिती आहे.
हिंगोलीत कळमनुरी इथे येऊन राजीव सातव यांच्या कुटुंबियांचं सांत्वन राहुल गांधी करणार आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Irfan shaikh