अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याना ९०% गुण मिळल्यास २ लाखांचे अनुदान
- by Santosh Jadhav
- Jun 24, 2021
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याना ९०% गुण मिळल्यास २ लाखांचे अनुदान
अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत ९० % किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २ लाखांचे अनुदान मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी आणि १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
हे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णयाची घाेषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav