Breaking News
आर.टी.ई.एक्ट., २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सन २०२२-२३
नवी मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) नुसा रसन २०२२-२३ शैक्षणिक वर्षाकरीता अल्पसंख्यांक शाळा वगळून मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक शाळांध्ये वंचित गटातील व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता १ली किंवा पूर्वप्राथमिक वर्गात २५% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.
शासनामार्फत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील दिनांक २१/०२/२०२२ पासुन पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणेसाठी सुरु करण्यात आले आहे. सदर प्रवेश अर्ज भरणेसाठी https://student.maharashtra.
रिपोर्टर