नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी मंजूर केला , सन 2021-22 चा सुधारित व सन 2022-23 चा मूळ लोकाभिमुख अर्थसंकल्प

महापालिका आयुक्त तथा प्रशासक  अभिजीत बांगर यांनी मंजूर केला , सन 2021-22 चा सुधारित व सन 2022-23 चा मूळ लोकाभिमुख अर्थसंकल्प

नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2021-22 चा सुधारित आणि सन 2022 - 23 चा मूळ अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. अभिजीत बांगर यांनी मंजूर केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तसेच अंदाजपत्रक निर्मितीत महत्वाची भूमिका असणारे महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु.2205.96 कोटी व रु. 2591.40 कोटी जमा आणि रु.3443.00 कोटी खर्चाचे सन 2021-22 चे सुधारित अंदाज, तसेच रु.1354.35 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु.4910 कोटी जमा व रु.4908.20 कोटी खर्चाचे आणि रु.1.80 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2022-23 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचेही अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.

 महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निवेदनातील मुद्दे :-

अर्थसंकल्प उद्दिष्टये

·         शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या विषयांना प्राधान्य

·         पर्यावरणशील शहर निर्मितीसाठी स्वतंत्र इको-बजेट

·         दुर्बल घटकांच्या आर्थिक, सामाजिक विकासाव्दारे सर्वसमावेशक अर्थसंकल्प (Inclusive Budget)

फलश्रुती

Ø  'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये 'देशातील प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा (India's Cleanest Big City) बहुमान' नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे.

Ø  तसेच कचरामुक्त शहराचे 'फाईव्ह स्टार' मानांकन व हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील (ओडीएफ) 'वॉटरप्लस' हे सर्वोच्च मानांकन मिळविणा-या देशातील 9 शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.

Ø  'सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज' अभियानात देशातील व्दितीय क्रमांकाचे मानांकीत शहर ठरले आहे.

Ø  यावर्षी नव्याने समाविष्ट झालेल्या 'प्रेरक दौड सन्मान' कॅटेगरी मध्ये सर्वोच्च 'दिव्य (Platinum)' मानांकन प्राप्त झालेले आहे.

Ø  महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये महाराष्ट्रात व्दितीय क्रमांकाचे मानांकित शहर ठरले आहे.

Ø  ही मानांकने प्राप्त करताना नवी मुंबई महानगरपालिकेस 43 कोटी इतकी भरीव रक्कम पारितोषिक स्वरुपात प्राप्त झालेली आहे.

Ø  नवी मुंबई महानगरपालिकेच्या या मानांकनामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग तसेच स्वच्छताकर्मींचे नियमित श्रम यांचा महत्वाचा वाटा आहे.

Ø  शहर स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही विशेष लक्ष दिले असून जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्स आणि इतर कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी चित्रभिंतींमधून शहराचे रुप अधिक आकर्षक केले आहे.

Ø  कोविड विरोधातील लढयात नवी मुंबई महानगरपालिकेने जागरुकतेने योग्य पावले उचलल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रतिबंध जलद गतीने करणे शक्य झाले आहे. याची दखल शासन पातळीवरही घेण्यात आली.

Ø  कोविड लसीकरणातही योग्य ?नियोजन केल्याने 18 वर्षावरील व्यक्तींचे तसेच 15 ते 18 वयोगटातील मुलांचे 100% लसीकरण पूर्ण करणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर ठरले.

Ø  जागतिक कोव्हीड स्थितीकडे सातत्याने लक्ष ठेवून त्यानुसार नियोजनाची पध्दत कायम राखल्याने कोरोनाच्या प्रत्येक लाटेपूर्वी उपचार सुविधांची आवश्यक सिध्दता करून ठेवण्यात आली. कोव्हीड 19 उपचारार्थ महानगरपालिकेचे 725 व खाजगी रूग्णालयातील 475 अशाप्रकारे 1200 आय.सी.यू. बेड्स, 668 व्हेंटिलेटर्स, 4554 ऑक्सिजन बेड्स आणि 5853 सर्वसाधारण बेड्स अशाप्रकारे 12 हजारपर्यंत बेड्स उपलब्ध करून ठेवण्यात आले.

Ø  कोव्हिड सुविधा उपलब्ध करुन देताना त्या नवी मुंबई महानगरपालिकेचा रुग्णालयांमध्येच उपलब्ध करुन दिल्याने महानगरपालिका रुग्णालयांचे कायमस्वरुपी सक्षमीकरण झाले आहे.

Ø  कोव्हीडच्या दुस-या लाटेत मोठ्या प्रमाणावर जाणवलेली ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन तिस-या लाटेची पूर्वतयारी करताना 93 केएल (104 मे.टन) क्षमतेचे 5 एलएमओ टँक महापालिका कोव्हीड केंद्रे व रूग्णालये याठिकाणी बसविण्यात आले आहेत. तसेच 4 ठिकाणी 2 मे.टन क्षमतेचे पीएसए प्लान्ट बसविण्यात येऊन ऑक्सिजन स्वयंपूर्णता प्राप्त करण्यात आली.

Ø  कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रति महिना ठराविक रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनुदान स्वरुपात दिली जात आहे. तसेच कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने अकाली वैधव्य आलेल्या महिलांना आधार देण्याकरिता 1.5 लक्ष रक्कमेचे विशेष अनुदान दिले जात आहे.

Ø  ऐरोली येथे महानगरपालिकेने उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ई लायब्ररीसह समृध्द ग्रंथालय, बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचा छायाचित्रांकीत आलेख मांडणारे भव्यतम चित्रदालन तसेच इतर सुविधांची प्रशंसा नामांकितांप्रमाणेच सर्व स्तरांतील नागरिकांकडून केली जात आहे.

Ø  वाचनसंस्कृती वृध्दींगत होण्यासाठी लांब अंतरावरील एनएमएमटी बसेसमध्ये सुरू करण्यात आलेल्या #bookinbus ग्रंथालय सुविधेलाही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

Ø  नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी व त्यांच्या गुणांमध्ये वृध्दी व्हावी यादृष्टीने सध्याच्या प्रचलित दृकश्राव्य माध्यमातून शिक्षणाच्या संकल्पना स्पष्ट करणारे बायजू शैक्षणिक ॲप 40 हजार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.  याव्दारे शालेय अभ्यासक्रमातील विविध विषयांच्या संकल्पनांची स्पष्टता (Concept Clearity) होण्यासाठी फायदा होणार असून मुलांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय विकसित होणार आहे.

आर्थिक आरोग्य (Financial Health)

Ø  नवी मुंबई महानगरपालिकेला सतत 7 वर्षे AA+Stable हे पत मानांकन मिळत आहे. सदरचे पतमानांकन मिळविणारी नवी मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका आहे. सदरचे मानांकन मिळविणे व ते कायम टिकविणे हे एकप्रकारचे आव्हान आहे व त्यासाठी सातत्याने महानगरपालिकेची आर्थिक स्थिती उत्तम ठेवणे क्रमप्राप्त ठरते.

Ø  नवी मुंबई महानगरपालिका शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, स्वच्छता अशा सेवासुविधा उपलब्ध करुन देते तसेच सक्षम आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, चांगली उद्याने उपलब्ध करुन देते.

Ø  जमेच्या बाजूमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची महसूली खर्च भागविण्यासाठी सक्षम अशी उत्पन्नाची साधने आहेत.

Ø  नवी मुंबई महानगरापालिकेच्या एकूण उत्पन्नामध्ये स्वत:चे उत्पन्नस्त्रोत हे साधारणत: 89% आहेत.

Ø  महसूली शिल्लकीमध्ये सातत्य (Consistent Revenue surplus):- नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूली उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ होत आहे ही महानगरपालिकेच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. तसेच नवी मुंबई महानगरापालिकेचे महसूली उत्पन्न हे 8.88 % दराने वाढत आहे व खर्च 7.78% दराने वाढला आहे.

Ø  उत्पन्नामधून भांडवली कामे (Self Funded Capital Expenditure):- नवी मुंबई महानगरपालिका बरीचशी भांडवली कामे करत असते. ही सर्व भांडवली कामे महानगरपालिका स्वत:च्या उत्पन्नामधून करीत आहे.

Ø  कर्जाचा कमी होत जाणारा बोजा :- नवी मुंबई महानगरापालिकेने मागील 7 वर्षात एकदाही कर्ज घेतलेले नाही. उलटपक्षी घेतलेल्या कर्जाचे व्याज व मुद्दलाचे हफ्ते वेळेवर फेडत असून सद्यस्थितीत फक्त रक्कम रु.115.28 कोटी एवढेच कर्ज बाकी आहे.

Ø  नवी मुंबई महानगरपालिका विविध सोयी-सुविधांसाठी लागणारा पैसा स्वत: उत्पनामधून उभा करत आहे.

Ø  अशाप्रकारे खर्चासाठी लागणारा पैसा स्वउत्पन्नातून भागविणे. सतत वाढते उत्पन्न व खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवून महानगरपालिकेचे आर्थिक आरोग्य उत्तम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरापालिकेस सतत 7 वर्षे AA+Stable हे पत मानांकन प्राप्त झाले आहे.

Ø  अशाप्रकारे मनपाचे आर्थिक आरोग्य चांगले ठेवून महसूल उत्पन्नामध्ये वाढ करणे व महसूली खर्चामध्ये घट करणेचे धोरण ठरविणेत आले आहे.

महसुली खर्च

Ø  नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही कामे दैनंदिन देखभाल-दुरूस्तीची करावी लागतात तसेच शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, विदयुत, शिक्षण, आरोग्य, साफसफाई, उदयान इ. सेवा पुरविताना महसुली खर्चामध्ये वाढ होत राहते व त्यामुळे भांडवली कामासाठी कमी पैसा उपलब्ध राहतो.

Ø  शहराची/मनपाची भौतिक स्थिती चांगली ठेवायची असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात भांडवली कामे झाली पाहिजेत व कमीत कमी महसुली खर्चामध्ये जनतेला आवश्यक त्या सर्वोत्तम दर्जाच्या सेवा पुरविण्यात आल्या पाहिजेत. त्याकरिता यावर्षी महसुली खर्चामध्ये कशाप्रकारे बचत करता येईल व यापुढे महसुली खर्च कशाप्रकारे कमी करता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे उदिदष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या मालमत्तांमध्ये वाढ होऊन आवश्यक ते मध्यम व मोठे प्रकल्प हाती घेणे शक्य होईल.

मागील 5 वर्षातील महसुली खर्च:-

                        एकूण उत्पन्नाच्या तुलनेत महसूली खर्च

Ø  सन 2016-17             : 34%

Ø  सन 2017-18             : 29%

Ø  सन 2018-19             : 29%

Ø  सन 2019-20             : 28%

Ø  सन 2020-21             : 30%

Ø  सद्यस्थितीत महानगरपालिकेचा महसूली खर्च एकूण जमेच्या 30% पर्यंत आहे.

Ø  त्यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी महसुली खर्च कमी करण्याचे उदिदष्ट ठेवणत आले आहे, तसेच सदरचा महसुली खर्च पुढील 5 वर्षात प्रत्येक वर्षी 2% याप्रमाणे 5 वर्षात 10% कमी करण्याचे धोरण ठरविण्‍यात आले आहे.

नियोजित दूरगामी लाभदायी धोरणात्मक कामे :-

Ø  सदयस्थितीत शहरातील एकूण 9068 दिवाबत्तीच्या सोडीयम वेपर फिटींग ऐवजी एलईडी फिटींग लावण्यात आलेले आहेत. आगामी अंदाजपत्रकीय वर्षात 35004 इतक्या सोडीयम वेपर फिटींग ऐवजी एलईडी फिटींग लावण्यात येणार असुन यामुळे वीज देयकात 40 टक्केपर्यंत वीज बचत होणार आहे. या माध्यमातून प्रतिवर्ष साधारणत: रु. 7 कोटी रक्कमेची बचत होणे अपेक्षित आहे.

Ø  पारसिक हिल एम.बी.आर. ते महापे जंक्शन पर्यंत 1200 मी.मी. व्यासाची ते 1500 मी.मी. व्यासाची एक्सप्रेस फिडरमेन टाकणे.

'रेस टू झिरो' करिता बांधिलकी :-

Ø  पर्यावरण व वातावरणीय बदल याचा सर्वांगीण विचार करुन स्वतंत्र पर्यावरण अर्थसंकल्प (Individual enviormental budget)  निर्मितीवर भर.

Ø  कार्बन न्युट्रल बनण्याचे ध्येय.

Ø  अधिक कार्बन क्रेडिट मिळविण्याकरिता सूक्ष्म नियोजन.

Ø  शहराचे कार्बन ऑडिट करण्याचे नियोजन

पर्यावरणपूरक कामे :-

Ø  माझी वसुंधरा अभियानांतर्गत मियावाकी स्वरुपाची दाट जंगल निर्मिती

Ø  मागील वर्षी निसर्गोद्यान कोपरखैरणे येथे 42 हजार व गणपतशेठ तांडेल मैदान परिसरात 5 हजार अशाप्रकारे 47 हजार देशी वृक्षरोपांची मियावाकी स्वरुपांत लागवड करण्यात आली.

Ø  यापुढील काळात निसर्गोद्यान कोपरखैरणे येथे 22 हजार, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे 80 हजार व इतरत्र 14 ठिकाणी 70 हजार अशाप्रकारे 1 लक्ष 72 हजार वृक्षरोपांची मियावाकी स्वरुपात लागवड करण्यात येत आहे. 

Ø  या व्यतिरिक्त मागील वर्षी 1 लाख वृक्षरोपांची लागवड करण्यात आली व यावर्षी 3 लाख वृक्षरोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Ø  शहरी हरितक्षेत्र विकासावर भर

Ø  खारफुटीचे पुनर्रोपण

Ø  पाणथळ जागांचे संरक्षण

Ø  वायू प्रदूषण व धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या दृष्टीने मिस्ट मशीन खरेदी

Ø  रात्रीच्या वेळी यांत्रिकी सफाई

Ø  शहरात ठिकठिकाणी व्हर्टिकल गार्डन, ग्रीन वॉल्स उभारणी

Ø  हवेतील प्रदुषित घटकांचे डिजीटल फलकांव्दारे जनमाहितीसाठी प्रदर्शन

Ø  इको-मोबिलिटी वर भर देत सद्यस्थितीत परिवहन उपक्रमात 180 इलेक्ट्रिकल बस असून 86 इलेक्ट्रिकल बस खरेदी करण्यात येत आहे. इलेक्ट्रिकल बसेसच्या तिकिट दरामध्ये कपात करुन प्रवाश्यांना दिलासा.

Ø  आगामी 3 वर्षात इको फ्ल?िटचे नियोजन करण्यात आले आहे. ( इलेक्ट्रिक + सीएनजी )

Ø  फेम II अंतर्गत 20 ठिकाणी इलेक्ट्रिकल चार्जींग स्टेशन्स व त्यामध्ये 120 चाजींग पॉईट्स व्यवस्था

Ø  सोलार ट्रिज आणि जनजागृतीपर उपक्रम आयोजन

Ø  युलू सायकल प्रकल्पाला नोव्हेबर 2018 पासून सुरुवात व आत्तापर्यंत 35 लाख कि.मी. राईडस. जनसायकल प्रणालीच्या माध्यमातून सायकलचा वापर करणारे नवी मुंबई हे भारतातील सर्वात जास्त प्रतिसाद देणारे शहर.

Ø  600 सायकल आणि 108 इ- बाईक्स प्रवासी सेवेत कार्यान्वित.

Ø  शहरात 7.5 किमी सायकल ट्रॅक निर्मिती.

Ø  या सर्वांमधून 38,61,07,732 ग्रॅम कार्बन क्रेडिट प्राप्त.

Ø  घनकचरा व्यवस्थापन स्थळी बांधकाम व पाडकाम कचरा (C&D Waste) प्रकल्प कार्यान्वित.

Ø  सर्व शासकीय इमारती आणि सर्व पथदिव्यांमध्ये 40 हजाराहून अधिक एलईडी दिवे बसवून ऊर्जा बचतीवर भर.  याव्दारे 40% पेक्षा अधिक वीज बचत.

Ø  बायो-मिथेनायझेशन (Bio-CNG) प्रकल्पाचे नियोजन

Ø  हरित कचऱ्यापासून बायोकोल निर्मिती (Green Waste to Bio Coal)

प्रगतीपथावरील प्रकल्प  :-

1.   वाशी से.17 येथील पामबीच मार्गावरुन पुण्याकडे जाण्याकरिता सायन पनवेल हायवे उड्डाणपूल (Arm) बनविण्यात येत आहे.

2.   ठाणे बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकासमोर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु करण्यात येत आहे. 

 3.   ऐरोली से.05, भूखंड क्र. 37 येथे नाटयगृह इमारत बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

4.   नेरुळ से-19ए मध्ये वंडर्सपार्क येथील 8.50 एकर क्षेत्रात अभिनव स्वरुपात सायन्स पार्क उभारणे. हा पार्क 'विज्ञान व तंत्रज्ञान हे भविष्यात मानवी आयुष्याला कसे प्रभावित करील' या संकल्पनेवर आधारित असणार आहे.

5.   एमआयडीसी क्षेत्रातील उर्वरित 15 कि.मी. रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे.

6.   वाशी, तुर्भे, नेरुळ, दिघा व ऐरोली येथे उच्च्स्तरीय व भूस्तरीय पाण्याची टाकी बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

आगामी काळातील प्रकल्प नियोजन :-

1. घणसोली ते ऐरोली उर्वरित पामबीच रस्ता व पूल बांधणे.

2. ऐरोली काटईनाका उन्नत मार्गावरून ठाणे-बेलापूर रस्त्यावर ऐरोली येथे चढ-उतारासाठी लिंक तयार करणे.

3. वाशी से.17 येथील महात्मा फुले जंक्शन ते कोपरी उड्डाणपूल पर्यंत उड्डाणपूल बांधणे.

4. तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बायोगॅस / बायो सी.एन.जी. प्लांट उभारणे.

5. मोरबे धरणावर 100  मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प (Floating Solar Project) व 1.5 मेगावॅट क्षमतेचा जलविदयुत प्रकल्प (Hydro Power Project) उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महानगरपालिकेची 1 वर्षानंतर प्रतिवर्ष रक्कम रु. 20 ते 22 कोटी बचत होणार आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन ऊर्जा स्त्रोत उत्पन्न होणार असून याव्दारे पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.

6. नवी मुंबई शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे. त्या अनुषंगाने महिला सुरक्षा प्रभावी होईल व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. सदर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा ITMS प्रणालीस जोडण्यात येणार असून त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होऊ शकेल.

7. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता यांची लिडार प्रणालीने मोजणी करणे. त्या अनुषंगाने मालमत्ता कराव्दारे मिळणा-या उत्पन्नामध्ये वाढ होणार असून अनधिकृत बांधकामांना आळा बसू शकेल. नमुंमपाच्या विविध विभागांच्या दैनंदिन कामाकरिता ERP -  Enterprises Resource Planning प्रणाली विकसित करण्याचे प्रस्तावित आहे

पुनर्प्रक्रियाकृत पाणी एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगसमुहांना पुरविणे:-

Ø  ऐरोली व कोपरखैरणे येथील अत्याधुनिक सी-टेक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी

रिपोर्टर

संबंधित पोस्ट