Breaking News
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची ओबीसी विधेयकावर स्वाक्षरी
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या ओबीसी विधेयकावर स्वाक्षरी केलीये. राज्य सरकारने विधिमंडळात ओ. बी. सी. आरक्षणासंदर्भात विधेयक मंजूर केले होते. या विधेयकावर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर सही केलीये, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.
रिपोर्टर