Breaking News
सक्षम फाउंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त - आरोग्य मार्गदर्शन
पनवेल : जागतिक महिला दिनी सक्षम फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने पनवेल डेरवली केंद्रात महिलांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात डेरवली गावातील विद्यार्थिनी आणि महिलांनी सहभाग घेतला , याच विभागातील डॉ. वर्षा साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. काही गैर समाजाविषयी चर्चा केली आणि महिलांनी डॉ. वर्षा यांना काही आरोग्यविषयी विचारले असता त्यांनी त्याचे सविस्तर मार्गदर्शन केले आणि गैरसमज दूर केले.
या कार्यक्रमासाठी वंदना जैसवार , रेनिशा मेनेसीस , अभिलाषा मरकट , स्नेहा मोकाशी यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
रिपोर्टर