Breaking News
नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक २०२२ ची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२ ची अंतिम प्रभाग रचना दिनांक ११ मे २०२२ रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदरील अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेची (मराठी व इंग्रजी) प्रत, नकाशा व सर्व परिशिष्टे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि सर्व विभाग कार्यालय येथील नोटीस बोर्ड तसेच www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर यांनी सूचित केले आहे.
रिपोर्टर