नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत नरेंद्र मोदीनी राष्ट्रपतीकडे केला सत्ता स्थापनेचा दावा सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस , भारतात यापुढे कुणीही बिनविरोध निवडून येणार नाही? नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल बाजूला ठेवले; आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांना विजयी आणि केंद्रशासित प्रदेशाचे महापौर घोषित केले तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेत


सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

उरण मध्ये होणार लॉजिस्टिक पार्क , सिडको कडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु. 

उरण मधील जमिनींची कवडी मोल भावात विक्री

जमिनी विकल्याने उरण मधील स्थानिक भूमीपुत्र होत आहे हद्दपार 

उरण मधील जमिनी न विकण्याचे  शेतकऱ्यांना आवाहन. 

उरण : सिडको महामंडळाच्या नवी मुंबई प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या मौजे जासई , मौजे चिर्ले , मौजे बेलोंडेखार , मौजे कौलीबेलोंडेखार , मौजे धुतूम , मौजे पौडखार , मौजे गावठाण , मौजे जांभूळपाडा या उरण तालुक्यातील आठ गावातील जमीन सिडको महामंडळ लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी संपादित करू इच्छित आहे. त्यासाठी सिडकोच्या अधिकृत वेबसाईट वरून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी सिडकोला देण्यात यावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. तसे वृत्त /जाहिराती अनेक वृत्तपत्रात प्रसिद्धीसही देण्यात आलेले आहे. आज पर्यतचा सिडकोचा गैरकारभार , व्यवहार पाहता उरण मधील शेतकऱ्यांचा सिडकोवर विश्वास नसल्याने नव्याने होणाऱ्या उरण तालुक्यातील सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कला उरण मधील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

उरण तालुक्यातील अनेक जमिनी वेगवेगळ्या कारणांनी संपादित करून ती जमीन  मोठ मोठ्या धनदांडग्या उद्योगपती , राजकीय नेत्यांना विविध प्रकल्पाच्या नावाखाली विकले जात आहे. उरण मध्ये असे प्रकार  नवीन नाही. असे अनेक जमिनी आहेत जे शासनाने विविध प्रकल्पासाठी संपादित केले पण तिथे अजूनही कोणतेही व्यवसाय अथवा प्रकल्प सूरु झालेला नाही. बेरोजगार युवकांना नोकरीचे तसेच शेतकऱ्यांना , जमीन मालकांना विविध प्रलोभने दाखवून विविध आश्वासने देऊन ह्या जमिनी संपादित केल्या जातात व नंतर एकदा शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्ती कडून जमीन संपादित झाली की मग कोणतेही नुकसान भरपाई, जमिनीचा मोबदला त्या व्यक्तीस दिले जात नाही किंवा त्या शेतकऱ्यांची कुठेतरी अडवणूक होते. शेतकरी , कामगार वर्ग , बेरोजगार युवकांना गृहीत धरले जाते. त्यांचा अज्ञानाचा फायदा घेतला जातो. कधी कधी मजबुरीमुळे किंवा रोजगाराचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आपली जमीन विकावी लागते. मात्र या गोष्टीचा फायदा विविध शासकीय प्रकल्पांनी यापूर्वीच उचलला आहे. उरण मध्ये सिडको कडून यापूर्वी अनेक शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. शिवाय आपल्याच जमिनीचा मोबदला घेण्यासाठी शेतकऱ्यांना सिडको कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागतात.त्यामुळे आता कोणत्याही प्रकल्पासाठी जमीन देताना शेतकरी विचार करताना दिसून येत आहेत. सिडकोने उरण तालुक्यातील आठ गावातील जमीन संपादनसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र नेहमी प्रमाणे सिडको आताही शेतकऱ्यांची फसवणूक करणार या भीतीमुळे उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी लॉजिस्टिक पार्कसाठी सिडको महामंडळास विकण्यास तीव्र विरोध केला आहे.

प्रथमतः सिडकोने गावकऱ्यांना  दिलेले नोटीस , भूसंपादनच बेकायदेशीर आहे. कारण २७८ हेक्टर जमिनीवर प्रकल्प उभा करत असताना जनसुनावणी होणे आवश्यक आहे. त्या प्रकल्पाची माहीती शेतकरी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीना देणे आवश्यक आहे व त्यासंबंधातील जनतेच्या हरकती मागवणे गरजेचे होते.पण सिडकोने असे काहीच न करता अशी पेपर नोटीस जाहीर करणे चुकिचे आहे. लोकांना "लाॅजिस्टीक पार्क" म्हणजे काय? तेच कळलं नाही. या प्रकल्पामुळे येथील गावे उध्वस्त होतील हे सत्य नाकारता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक गावातील , घराघरांत जनजागृती होणे आवश्यक आहे आणि ती मी करतच रहाणार. जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आणि या प्रकल्पाला कडाडून विरोध केला जाईल. सामूहिक संघर्ष आणि सनदशीर न्यायालयीन मार्गाने लढा दिला जाईल. सिडकोने आम्हास मूर्ख समजू नये इथला तरूण आत्ता सुशिक्षित झाला आहे असे संदेश ठाकूर शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट