राजस्थानातील दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी श्रद्धांजली वाहिली
- by Vikas Banpatte
- Aug 21, 2022
राजस्थानातील दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी श्रद्धांजली वाहिली
नवी मुंबई : राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील सुराणा गावात एका ९ वर्षाच्या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुष मारहाण केली. त्यात त्या ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.या दलित मुलाला नवी मुंबई आम आदमी पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.
उपस्थित पदाधिकारी नवी मुंबई उपाध्यक्ष - प्रीती शिंदेकर , सहसचिव देवराम सूर्यवंशी , उपाध्यक्ष - मानसी पवार , महिला अध्यक्ष - आरती सोनावणे ऐरोली , वॉर्ड अध्यक्ष - नामदेव साबळे , सरदार कुलविंदर सिंग बिद्रा , दिघा अध्यक्ष - संतोष केदारे यांच्यासह आपचे कार्यकर्ता उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Vikas Banpatte