"आजही येतो गंध भिमाच्या दिक्षाभूमीच्या मातीला, या मातीने उद्धारिले सा-या मानव जातीला"
- by Santosh Jadhav
- Oct 07, 2022
"आजही येतो गंध भिमाच्या दिक्षाभूमीच्या मातीला, या मातीने उद्धारिले सा-या मानव जातीला"
नवी मुंबई: ६६वा धर्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा दि. ५ ऑक्टोबर २०२२ ला महानगरपालिका मंगल कार्यालय सेक्टर ५ ऐरोली, नवी मुंबई येथे अध्यक्ष -विवेक रणपिसे , सचिव - संतोष जाधव आणि खजिनदार - राजेश मुन यांच्या धर्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव २०२२ आयोजन समितीद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात बुद्धी समाजाचे प्रवचन भिकू , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचारवंत अभ्यासकांचे भाषण, गुणवंत मुलांचे गौरव पुरस्कार, मनोरंजन, भोजन या कार्यक्रमाची रुपरेखा होती.
आम आदमी पक्ष नवी मुंबईकडू प्रिती शिंदेकर -उपाध्यक्ष आप नवी मुंबई, मानसी पवार - उपाध्यक्ष आप नवी मुंबई , देवराम सूर्यवंशी - सहसचिव आप नवी मुंबई , विजया सूर्यवंशी - अध्यक्ष कामगार संघटना , आरती सोनवने - महिला अध्यक्ष आप ऐरोली आणि नामदेव साबळे - अध्यक्ष आप ऐरोली या कार्यक्रमात उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav