Breaking News
राज्य सरकारचा मोफत लस देण्याचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रातल्या १८ ते ४४ वयोगटातल्या ५ कोटी ७१ लाख लोकांना मोफत लस देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या १२ कोटी जनतेच्या लसीकरणासाठी ६,५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
रिपोर्टर