इम्पिरीकल डेटा तयार; बांठीया समितीने सोपवला अहवाल
- by Santosh Jadhav
- Jul 09, 2022
इम्पिरीकल डेटा तयार; बांठीया समितीने सोपवला अहवाल
मुंबई : राज्य मागासवर्ग समर्पित आयोगाने ओबीसी इम्पिरीकल डेटा अहवाल मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना सादर करण्यात आला आहे. हा अहवाल बंद लिफाफ्यात बांठीया समितीने सादर केला. दरम्यान १२ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून यावेळी हा अहवाल सादर केला जाणार आहेत. मध्य प्रदेश राज्यात ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून हा अहवाल सादर करण्यात आला होता , या पार्श्वभूमिवर १२ जुलै रोजी कोर्टात काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav