एफ जी नाईक महाविद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता या...
- Mar 16, 2024
एफ जी नाईक महाविद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता या विषयावर चर्चासत्र एफ जी नाईक महाविद्यालय कोपरखैरणे नवी मुंबई येथे सायबर सुरक्षा जागरूकता या विषयावर दिनांक १५ मार्च २०२४ रोजी...
एफ जी नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून...
- Dec 02, 2023
एफ जी नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त रॅलीचे आयोजननवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर ८ येथील एफ जी नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना...
रिक्षा चालकांची दहीहंडी साजरी
- Sep 09, 2023
रिक्षा चालकांची दहीहंडी साजरी श्री साईबाबा रिक्षा स्थळ वाशी सेक्टर - ३ येथे साईबाबा मंदिरात हंडीचे पूजन व आरती करून दहीहंडी बांधण्यात आली. या उत्सवात मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक...
पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान मुलांमध्ये...
- Sep 07, 2023
पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान मुलांमध्ये कॅन्सरचा वाढता धोकानवी मुंबई : कॅन्सरचा विळखा आता तरुण आणि लहान मुलांसाठीही जीवघेणा ठरतोय. सध्याच्या जीवनशैलीमुळे भारतात लहान मुलांमध्ये...
महाराष्ट्र राज्यात आता नऊ नवीन आरटीओची भर
- Jun 24, 2023
महाराष्ट्र राज्यात आता नऊ नवीन आरटीओची भरनवी मुंबई : राज्य सरकारने नऊ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांची (आरटीओ) निर्मिती केली आहे. यासाठी राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे...
इंदिरानगर मधील कै. शांताबाई सुतार उद्यानाचे काम अखेर...
- Jun 22, 2023
इंदिरानगर मधील कै. शांताबाई सुतार उद्यानाचे काम अखेर एमआयडीसीने बंद केले तुर्भे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते विजय नाहटा , विजय चौगुले व मा. स्थायी समिती...
संस्कृती व नृत्यकला जपत सिंधु नायर आयोजित "घुंगरू" या...
- Jun 20, 2023
संस्कृती व नृत्यकला जपत सिंधु नायर आयोजित "घुंगरू" या नृत्याच्या कार्यक्रमास उदंड प्रतिसादनवी मुंबई : सिंधु नायर यांच्या वतीने घुंगरू या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व...
संस्कृती व नृत्यकला जपत सिंधु नायर आयोजित "घुंगरू" या...
- Jun 20, 2023
संस्कृती व नृत्यकला जपत सिंधु नायर आयोजित "घुंगरू" या नृत्याच्या कार्यक्रमास उदंड प्रतिसादनवी मुंबई : सिंधु नायर यांच्या वतीने घुंगरू या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व...
आप नवी मुंबई तर्फे - "स्वराज्य संवाद " जनसभा शृंखलेचा सलग...
- Jun 16, 2023
आप नवी मुंबई तर्फे - "स्वराज्य संवाद " जनसभा शृंखलेचा सलग चौथा दिवस पण यशस्वीआप महाराष्ट्र राज्य समितीच्या नेतृत्वा खाली, दिनांक १२ ते १८ जून दरम्यान, महाराष्ट्राच्या प्रत्येक...
सफाईमित्रांना कामातील अद्ययावत ज्ञान देण्याकरिता नवी...
- Mar 21, 2023
सफाईमित्रांना कामातील अद्ययावत ज्ञान देण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष कार्यशाळा नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई आघाडीवर असणारे शहर असून यामध्ये मलनि:स्सारण...
शिवसेना शाखाप्रमुख पदी प्रमोद बंडेकर यांची नियुक्ती
- Mar 13, 2023
शिवसेना शाखाप्रमुख पदी प्रमोद बंडेकर यांची नियुक्ती मागील पंधरा वर्षे पासून खाद्यावर भगवा घेऊन , तूर्भे विभागात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले व शिवसेना पक्ष फुटीनंतर देखील,...
आर.टी.ई. २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन...
- Mar 02, 2023
आर.टी.ई. २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सन २०२३-२४नवी मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) नुसार सन २०२२-२३ शैक्षणिक...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र...
- Feb 06, 2023
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील युवकांना व्यायामाची आवड...
३१ ऑक्टोबरपर्यत दाखल करता येतील नवी मुंबई महानगरपालिका...
- Oct 10, 2022
३१ ऑक्टोबरपर्यत दाखल करता येतील नवी मुंबई महानगरपालिका प्रारुप विकास योजनेबाबत सूचना / हरकतीनवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची प्रारूप विकास योजना ही महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व...
"आजही येतो गंध भिमाच्या दिक्षाभूमीच्या मातीला, या...
- Oct 07, 2022
"आजही येतो गंध भिमाच्या दिक्षाभूमीच्या मातीला, या मातीने उद्धारिले सा-या मानव जातीला"नवी मुंबई: ६६वा धर्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा दि. ५ ऑक्टोबर २०२२ ला महानगरपालिका मंगल कार्यालय सेक्टर ५...
नवी मुंबईत काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
- May 30, 2022
नवी मुंबईत काव्यलेखन स्पर्धेचे आयोजननवी मुंबई : नवी मुंबई येथे काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली असून स्वलिखित कविता वैभव वऱ्हाङी-९७०२६७५३००, संतोष जाधव-९९२०४१४२९३ यांच्या संपर्क...
आदिवासीसाठी लवकरच राबवणार पालिका घरकुल योजना शिवसेना...
- May 18, 2022
आदिवासीसाठी लवकरच राबवणार पालिका घरकुल योजना शिवसेना नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या प्रयत्ना यशनवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका वारली पाडा तुर्भे (एम.आय.डी.सी.) प्रभाग क्रमांक ६९ ...
शिवसेनेने तुर्भे स्टोअर येथे १६ विद्युत पोल बसवले
- May 17, 2022
शिवसेनेने तुर्भे स्टोअर येथे १६ विद्युत पोल बसवलेनवी मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्याकडे तुर्भेस्टोअर , के.के.आर. रस्ता, ड्रम गल्लीतील नागरिकानी विद्युत पोल...
मनसे कार्यकर्त्यानी हनुमान जन्मोउत्सव साजरा करत...
- Apr 16, 2022
मनसे कार्यकर्त्यानी हनुमान जन्मोउत्सव साजरा करत घणसोली येथे हनुमान मंदिरात महाआरती केलीचनवी मुंबई : कोपरखैरणे - घणसोली मनसे कार्यकर्त्यानी हनुमान जन्मोउत्सव साजरा करत घणसोली येथे...
बौद्ध बांधव एकता समिती, नेरुळ तर्फे प.पुज्य डॉक्टर...
- Apr 15, 2022
बौद्ध बांधव एकता समिती, नेरुळ तर्फे प.पुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जोशात साजरीनवी मुंबई : स्टेट बँक वसाहत नेरुळ येथे दरवर्षी प्रमाणे यंदा ही बाबासाहेब आंबेडकर यांची...
आप नवी मुंबई तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...
- Apr 15, 2022
आप नवी मुंबई तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीनवी मुंबई : आपल्या देशातील गरिबांच्या मुलांना , बाबासाहेबांच्या , संविधानाप्रमाणे खऱ्या अर्थाने उत्कृष्ट शिक्षणाचा...
एफ .जी .नाईक महाविद्यालय,कोपरखैरणे येथे भारतीय संविधान...
- Apr 13, 2022
एफ .जी .नाईक महाविद्यालय,कोपरखैरणे येथे भारतीय संविधान या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन.कोपरखैरणे येथील एफ.जी.नाईक महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि भारतीय राज्यघटनेचे...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तक्रारीमुळे कोपरखैरणे...
- Apr 03, 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तक्रारीमुळे कोपरखैरणे मधील अनधिकृत पणे चालू असलेले सिद्धीका हॉस्पिटल अखेरीस बंदनवी मुंबई : कोपरखैरणे, सेक्टर १४ मधील पायल सोसायटी व सेक्टर १५ मधील...
जागतिक क्षयरोग दिनी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन
- Mar 25, 2022
जागतिक क्षयरोग दिनी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन नवी मुंबई : २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर...
१४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश होणार
- Mar 24, 2022
१४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश होणारनवी मुंबई : ठाणे महानगरपालिकेलगतल्या १४ गावातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देणार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणानवी...
टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉन मध्ये एफ.जी. नाईक...
- Mar 22, 2022
टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉन मध्ये एफ.जी. नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यशस्वी घौडदौडनवी मुंबई : कोपरखैरणे येथील एफ.जी. नाईक महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी ...
नवी मुंबई महापालिका निवडणुक सहा महिने लांबणीवर , प्रभाग...
- Mar 07, 2022
नवी मुंबई महापालिका निवडणुक सहा महिने लांबणीवर , प्रभाग रचना रद्द मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे...
सिडको कोव्हीड सेंटर व्यतिरिक्त , इतर कोव्हीड सेंटर बंद...
- Mar 07, 2022
सिडको कोव्हीड सेंटर व्यतिरिक्त , इतर कोव्हीड सेंटर बंद करण्याचा निर्णय नवी मुंबई : सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत असून दैनंदिन कोरोना बाधितांची संख्याही एक आकडी असल्याचे...
० ते ५ वर्षाखालील ६९७३९ मुलांनी घेतला पोलिओचा डोस
- Feb 28, 2022
० ते ५ वर्षाखालील ६९७३९ मुलांनी घेतला पोलिओचा डोस पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या...
नवी मुंबई महानगरपालिकेने शिक्षण आणि आरोग्य सारख्या...
- Feb 25, 2022
नवी मुंबई महानगरपालिकेने शिक्षण आणि आरोग्य सारख्या नागरी सुविधांसाठी दिल्ली सरकारचे मॉडेल वापरावे - आप नवी मुंबईन. मु. म. पा. - सन २०२२-२३ अर्थसंकल्पामध्ध्ये उल्लेखनीय प्रकल्पासाठी तरतूद...
महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी मंजूर...
- Feb 23, 2022
महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी मंजूर केला , सन 2021-22 चा सुधारित व सन 2022-23 चा मूळ लोकाभिमुख अर्थसंकल्पनवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2021-22 चा सुधारित आणि सन 2022 - 23 चा मूळ अर्थसंकल्प...
नामांकित सौंदर्य स्पर्धा मिस नवी मुंबईच्या अकराव्या...
- Feb 23, 2022
नामांकित सौंदर्य स्पर्धा मिस नवी मुंबईच्या अकराव्या पर्वासाठी सोळा सौंदर्यवती सज्जस्वप्न सत्यात उतरविणारी सौंदर्य स्पर्धा मिस नवी मुंबईचे अकरावे पर्वनवी मुंबई : सर्वात प्रतिष्ठित...
आर.टी.ई.एक्ट., २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची...
- Feb 22, 2022
आर.टी.ई.एक्ट., २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सन २०२२-२३ नवी मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) नुसा रसन २०२२-२३...
नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना...
- Feb 17, 2022
नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना हरकती / सूचनांवर सुनावणी संपन्न नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रारुप प्रभाग रचना हरकती /...
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या...
- Feb 15, 2022
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती , सूचनांवर १७ फेब्रुवारीला सुनावणी नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ ची प्रारूप प्रभाग...
शहर स्वच्छतेत अडथळा असणाऱ्या रस्त्यांवर उभ्या बेवारस...
- Feb 11, 2022
शहर स्वच्छतेत अडथळा असणाऱ्या रस्त्यांवर उभ्या बेवारस वाहनांची माहिती महापालिका वेबसाईटवर प्रसिध्द नियमानुसार शुल्क भरून वाहन सोडवून नेण्याचे जाहीर आवाहन महाराष्ट्र...
नवी मुंबई महानगरपालिका लोकशाही दिन ७ मार्चला
- Feb 09, 2022
नवी मुंबई महानगरपालिका लोकशाही दिन ७ मार्चला महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका ...
ए, बी फॉर्म हा शब्द प्रसारमाध्यमातून गेले दोन दिवस सारखा...
- Feb 04, 2022
ए, बी फॉर्म हा शब्द प्रसारमाध्यमातून गेले दोन दिवस सारखा ऐकायला मिळतोय.हा ए-बी फॉर्म म्हणजे काय ? निवडणुकीत त्याचं महत्त्व काय हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच.आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष...
प्रकाश पाटील यांची उरण शहर काँग्रेस कमिटीच्या...
- Feb 04, 2022
प्रकाश पाटील यांची उरण शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवडउरण : उरण शहरचे काँग्रेसचे निष्ठावंत डॅशिंग व उत्तम वक्ते, स्वर्गीय बैरिस्टर ए आर अंतूले यांचे कट्टर समर्थक, सर्वांना सोबत...
एफ जी नाईक महाविद्यालयात ७३व्या प्रजासत्ताक...
- Jan 26, 2022
एफ जी नाईक महाविद्यालयात ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धेचे आयोजननवी मुंबई : कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाच्या एफ.जी.नाईक महाविद्यालयात...
फॅशन जगतात नवी मुंबईचे नाव उंचावणारा फॅशन डिझायनर...
- Jan 20, 2022
फॅशन जगतात नवी मुंबईचे नाव उंचावणारा फॅशन डिझायनर अनिसदिननवी मुंबई : नवी मुंबईला फॅशन हब बनवण्याच्या उद्दिष्टाने नवी मुंबई फॅशन विक ची सुरुवात करून नवी मुंबई सुद्धा फॅशनमध्ये कमी नाही. ही...
जानेवारी महिन्याचा महापालिका लोकशाही दिन संपन्न
- Jan 03, 2022
जानेवारी महिन्याचा महापालिका लोकशाही दिन संपन्न ...
मिस अँड मिसेस मेसमेरिक क्विन इंडिया २०२१...
- Dec 20, 2021
मिस अँड मिसेस मेसमेरिक क्विन इंडिया २०२१ सौंदर्यस्पर्धा ठरली रंगतदारनवी मुंबई : मिस्टर वर्ल्ड २०१६ राहीलेला अभिनेता व मॉडेल रोहीत खंडेलवाल याने ज्या सौंदर्यवतीना फॅशेनचे धडे दिलेत...
स्त्री शक्ती पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा वाशीत...
- Dec 10, 2021
स्त्री शक्ती पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा वाशीत सन्मान सहावा राज्यस्तरीय स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा थाटात संपन्ननवी मुंबई : गेली ११ वर्षे सातत्याने अशोकपुष्प प्रकाशनच्या वतीने...
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय बैठका
- Nov 24, 2021
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय बैठका नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्यानंतर ही रचना आठवडाभरात जाहीर होणार आहे....
चाइल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनचा बालदिन व दिवाळी निराधार...
- Nov 13, 2021
चाइल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनचा बालदिन व दिवाळी निराधार व बेघर मुलांसमवेत साजरीनवी मुंबई : बालदिन व दिवाळीचे औचित्य साधत चाईल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने निराधार व बेघर गरजवंत...
नेरुळच्या कार्थिका नायर बनली नॅशनल गर्ल टॉपर (फोटो...
- Nov 05, 2021
नेरुळच्या कार्थिका नायर बनली नॅशनल गर्ल टॉपर (फोटो कार्थिका अंकरनवी मुंबई : राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा (एनईईटी) 12 सप्टेंबरला घेण्यात आली. या...
मराठी रंगभूमी दिनानिमित्त भावे नाट्यगृहात रंगला...
- Nov 05, 2021
मराठी रंगभूमी दिनानिमित्त भावे नाट्यगृहात रंगला अलबत्या गलबत्याचा प्रयोगनवी मुंबई : मराठी नाट्य रंगभूमी व पाडव्याच्या शुभ मुहूर्त साधून वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात तब्बल अठरा...
प्रारुप आराखडा बनविण्याचे निवडणुक आयोगाचे आदेश ; ३७...
- Oct 09, 2021
प्रारुप आराखडा बनविण्याचे निवडणुक आयोगाचे आदेश ; ३७ प्रभाग निश्चितनवी मुंबई : राज्यातील आगामी महापालिकेच्या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने...
जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा...
- Oct 06, 2021
जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजयी गुलाल, जिंकल्या भाजपच्या दुप्पट जागानवी मुंबई : राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये...
नवी मुंबई महानगरपालिकेचे जलसंपन्न मोरबे धरण पूर्ण भरले
- Sep 28, 2021
नवी मुंबई महानगरपालिकेचे जलसंपन्न मोरबे धरण पूर्ण भरलेनवी मुंबई : मागील आठवडाभर झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण पूर्ण भरलेले असून धरणातील...
नवी मुंबई पालिकेला ठाणे जिल्हा न्यायालयाने व्याजासह २८...
- Sep 05, 2021
नवी मुंबई पालिकेला ठाणे जिल्हा न्यायालयाने व्याजासह २८ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केलानवी मुंबई : ठाणे जिल्हा न्यायालयात ठेवण्यात आलेली निवाड्याची रक्कम काढण्यासाठी नवी...
नवीमुंबई पालिकेला ठाणे जिल्हा न्यायालयाने व्याजासह २८...
- Sep 05, 2021
नवीमुंबई पालिकेला ठाणे जिल्हा न्यायालयाने व्याजासह २८ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केलानवी मुंबई : ठाणे जिल्हा न्यायालयात ठेवण्यात आलेली निवाड्याची रक्कम काढण्यासाठी नवी...
तुर्भे मधील शिवसेना, भाजपा मध्ये लवकरच अनेक राजकीय...
- Jul 23, 2021
तुर्भे मधील शिवसेना, भाजपा मध्ये लवकरच अनेक राजकीय पदाधिकारी-कार्यकर्ते यांचा प्रवेश? नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील तुर्भे विभाग सध्या राजकीय आखाडा बनला असून, येत्या ऑगस्ट महिन्यात...
एफ.जी.नाईक महाविद्यालयात आषाढी एकादशीच्या दिवशी "मराठी...
- Jul 21, 2021
एफ.जी.नाईक महाविद्यालयात आषाढी एकादशीच्या दिवशी "मराठी वाड्मय मंडळ" आणि "सांस्कृतिक समिती"चा उद्घाटन सोहळानवी मुंबई : एफ. जी. नाईक महाविद्यालयामध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून शैक्षणिक...
जप्ती , लिलावाच्या नोटीशीचा कालावधी संपलेल्या...
- Jul 19, 2021
जप्ती , लिलावाच्या नोटीशीचा कालावधी संपलेल्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर प्रत्यक्ष कारवाईचा बडगा मोठ्या रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्ती /...
अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांना...
- Jul 12, 2021
अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांना देशीबनावटीचे दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा , नवी मुंबई यांचेकडून अटक नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस...
विविध समाज घटकांच्या लसीकरणाकडे लक्ष देताना आज ५५४...
- Jul 10, 2021
विविध समाज घटकांच्या लसीकरणाकडे लक्ष देताना आज ५५४ सोसायटी वॉचमनचे लसीकरण कोव्हीड लसींच्या उपलब्धतेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण प्रक्रियेला वेग देण्यासोबतच...
स्टॅन स्वामींच्या निधनाचे जागतिक पडसाद
- Jul 10, 2021
स्टॅन स्वामींच्या निधनाचे जागतिक पडसादमानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते धर्मगुरू स्टॅन स्वामी यांच्या निधनाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहे. स्टॅन स्वामी यांच्या निधनावर...
अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाईचा , मनपा...
- Jun 22, 2021
अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाईचा , मनपा आयुक्तांचा अधिकारी व कर्मचाऱ्याना कडक इशारानवी मुंबई - अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजनाला बाधा पोहचत असून अशा...
आश्विनी विजय माने यांची बेलापुर विधानसभा शहर युवती...
- Jun 17, 2021
आश्विनी विजय माने यांची बेलापुर विधानसभा शहर युवती अधिकारीपदी नियुक्तिनवी मुंबई : शिवसेनेने नवी मुंबई शहरात संघटना बांधणीला प्राधान्य देण्यास सुरूवात केली असून पदाधिकाऱ्यांच्या...
उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी १६...
- Jun 15, 2021
उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी १६ जूनला विशेष लसीकरण सत्राचे आयोजननवी मुंबई : उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्याची कोव्हीड लसीकरण न झाल्यामुळे अडचण...
सिडकोने उभारलेल्या पत्रकार भवनाची ; माहिती सचिवांकडून...
- Jun 12, 2021
सिडकोने उभारलेल्या पत्रकार भवनाची ; माहिती सचिवांकडून पाहणीनवी मुंबई : राज्याचे माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सिडकोने उभारलेल्या नवी मुंबईतील पत्रकार...
१० जूनला होणारे दिव्यांगांचे विशेष लसीकरण सत्र...
- Jun 09, 2021
१० जूनला होणारे दिव्यांगांचे विशेष लसीकरण सत्र अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पुढे ढकलण्यात आलेले आहे१० जूनला महानगरपालिकेच्या कोणत्याही केंद्रावर लसीकरण होणार नाहीनवी मुंबई :...
यादवनगर येथील शौचालयासाठी राखीव भूखंडावरील अनधिकृत...
- Jun 03, 2021
यादवनगर येथील शौचालयासाठी राखीव भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांवर निष्कासन कारवाई नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे यावर...
१ जूननंतर लॉकडाऊन कधीही उठवला जाईल ?
- May 22, 2021
१ जूननंतर लॉकडाऊन कधीही उठवला जाईल ? राज्यातील लॉकडाऊन १ जूननंतर कधीही उठवला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोकण दौर्यात सांगितल्याने कोरोनाच्या कोंडवाड्यात बंद...
आज कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण - १३२
- May 10, 2021
नवी मुंबई करांसाठी अतिशय सकारात्मक बातमीसलग सत्तावीसाव्या दिवशी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डिस्चार्ज रुग्ण पोझिटीव्ह रुग्णांपेक्षा पेक्षा जास्तच. आज कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण -...
विद्युत महामंडळ जुनी सदोष केबल परत ठेवून पुन्हा त्याच...
- Apr 28, 2021
विद्युत महामंडळ जुनी सदोष केबल परत ठेवून पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती होण्यास वाव देत आहे.रविवारी रात्री एकच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर १ मधील अण्णासाहेब पाटील बागेत विद्युत केबल...
कडक निर्बध १ मेच्या पुढेही वाढवले जाऊ शकतात
- Apr 18, 2021
कडक निर्बध १ मेच्या पुढेही वाढवले जाऊ शकतातकोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेेले ब्रेेक दि चेन निर्बध १ मेच्या पुढेदेखील वाढवले जाऊ शकतात, असे...
नियम मोडले, गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवाही बंद करा,...
- Apr 15, 2021
नियम मोडले, गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवाही बंद करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश !राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेशी फेसबुकच्या...
भीमराया गीताचा लोकार्पण सोहळा संपन्न
- Apr 12, 2021
भीमराया गीताचा लोकार्पण सोहळा संपन्नसिम्बॉल ब्लूज म्युझिक प्रॉडक्शन निर्मित "भीमराया" या गीताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या औचित्याने दि.१२ एप्रिल २०२१ रोजी ऑनलाईन पध्दतीने...
मायक्रो कन्टेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या...
- Apr 10, 2021
मायक्रो कन्टेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ सोसायट्यांवर दंडात्मक कारवाईविकास बनपट्टे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कन्टेनमेंट झोनमधील प्रवेश...
राज्यातील सर्व पत्रकारांना टोल माफी ; केंद्रीय मंत्री...
- Apr 03, 2021
राज्यातील सर्व पत्रकारांना टोल माफी ; केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणासर्वस्व देत असतात जीव धोक्यात घालत असतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून, ओळखला जातो. या पत्रकाराला...
सिद्धिविनायक प्रतिष्ठाण तर्फे श्री छत्रपती शिवाजी...
- Apr 02, 2021
सिद्धिविनायक प्रतिष्ठाण तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२१ करण्यात आला. उत्सव प्रसंगी संस्थापक अध्यक्ष शिरीश भोर सोबत सल्लागर प्रकाश प-हाड
सावधान ! नापतोल कंपनीच्या नावाने ग्राहकांची होतेय...
- Mar 25, 2021
सावधान ! नापतोल कंपनीच्या नावाने ग्राहकांची होतेय फसवणूकनापतोल ही ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या कंपनीच्या नावाने लकी ड्रॉ कुपन पाठवून आपल्याला लाखो रुपयांचे बक्षीस लागले आहे असे सांगून...
नवी मुंबईत आज १७१ कोरोना रूग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू
- Mar 11, 2021
नवी मुंबईत आज १७१ कोरोना रूग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यूनवी मुंबई : कोरोना महामारीच्या साथीने पुन्हा एकवार नवी मुंबईत डोके वर काढण्यास सुरूवात केली असून गुरूवारी (दि. ११ मार्च)...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांच्या...
- Mar 05, 2021
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड १९ लसीचा निर्णय?मुंबई : १ मार्च २०२१ पासून सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी...
योगिता राठोड ठरली मिस नवी मुंबई दहाव्या पर्वाची विजेती
- Mar 03, 2021
योगिता राठोड ठरली मिस नवी मुंबई दहाव्या पर्वाची विजेतीनवी मुंबई : मिस नवी मुंबईच्या आठव्या पर्वाचा अंतिम सोहळा शनिवारी वाशी येथील फोर पॉईट हॉटेल मध्ये कोविड विषयक खबरदारी घेत मोठ्या थाटात...
सायन - पनवेल महामार्गावरील वाढत्या अपघातावर बैठक झाली
- Mar 02, 2021
सायन-पनवेल महामार्गावरील वाढत्या अपघातावर बैठक झाली मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी खाडीपूल इथं प्रसरण सांध्यांची दुरुस्ती , भुयारी पादचारी मार्ग तसंच...
सिडकोतर्फे साडेबारा टक्के भूखंडांवरील निवासी नळजोडणी...
- Feb 26, 2021
सिडकोतर्फे साडेबारा टक्के भूखंडांवरील निवासी नळजोडणी धारकांसाठी अभय योजनाविलंब शुल्क माफीसह वाणिज्यिक ऐवजी निवासी दर लागूनवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे पनवेल महानगरपालिका क्षेत्र...
तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री...
- Feb 25, 2021
तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने बांधलेले गाळे विक्री विना पडून आहेत गाळ्यांचे लोखंडी शटर सडलेल्या अवस्थेतइरफान शेखतुर्भे : तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सिडकोने सात-आठ वर्षापूर्वी...